Category कोकण

लायन्स क्लब मालवण कडून गोमातेसाठी पौष्टिक खाद्य शेतकऱ्यांना सुपूर्द

शेतकऱ्यांना पावसाळी खोळ वितरण ; लायन्स क्लब अध्यक्ष सहदेव बापर्डेकर व पदाधिकारी यांची उपस्थिती मालवण : लायन्स क्लब मालवणच्या वतीने आदर्शवत असा विशेष सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. नूतन अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांच्या बांधावर जावून शेतकऱ्यांच्या भेटी घेत…

मालवणात “मानखुर्द” दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची नगरपालिका वाट बघतेय का ?

बाजारपेठेतील “त्या” धोकादायक इमारतीला नगरपालिकेकडून फक्त “नोटीस पे नोटीस” ; पालिकेची नोटीस कचऱ्यात टाकून इमारतीचा बिनदिक्कत वापर नगरपालिका प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष : मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांच्याकडून नाराजी मालवण : मालवण बाजारपेठेत मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सदानंद कमलाकर मयेकर यांच्या मालकीची…

जात विचारून तरुणाला मारहाण, आरोपींना अटक करा, अन्यथा देवगड पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा काढणार

सिंधुदुर्ग जिल्हा अनुसूचित जाती समाज बांधवांच्यावतीने इशारा ; ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट असल्याचा आरोप कणकवली : मुणगे येथे बौद्ध समाजातील एका तरुणाला जात विचारून मारहाण केल्याच्या प्रकरणात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचा…

Ayodhya | राम मंदिरातील चोरी विरोधात काँग्रेस देखील रस्त्यावर उतरणार 

सिंधुदुर्गातील प्रत्येक तालुक्यात “रघुपती राघव राजाराम सत्याग्रह” : ९ ते १४ जुलै पर्यंत आंदोलन : जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांची माहिती मालवण : अयोध्येतील राम मंदिरामधील चोरी प्रकरणावरून विरोधकांनी राज्यात रान उठवले आहे. राष्ट्रीय काँग्रेस देखील या आंदोलनात उतरली असून महाराष्ट्र…

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनात खळबळ ; दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव 

दोडामार्ग गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत आणि मालवणचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी संजय माने यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्याचा प्रस्ताव सादर सिंधुदुर्गनगरी : आपत्‍ती व्‍यवस्‍थापन व निवडणूक कामकाज हे दोन्‍ही विषय संवेदनशील व अतितात्‍काळ स्‍वरुपाचे आहेत. असे असताना दोडामार्ग गटविकास अधिकारी अजिंक्‍य…

यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीची मोठी झेप ; ‘फार्मा अन्वेषण’चे ९ विद्यार्थी राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र

राज्यस्तरीय स्पर्धेत यश ; ११ जुलै रोजी अहमदाबाद येथे होणार राष्ट्रीय अंतिम फेरी सावंतवाडी : फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या संशोधनाला प्रोत्साहन देणाऱ्या ‘फार्मा अन्वेषण’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र-गोवा विभागासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झालेले नऊ विद्यार्थी आता राष्ट्रीय स्तरावरील अंतिम फेरीत…

खेड येथील रघुवीर घाटाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष निधी मंजूर करा

भाजप आमदार प्रमोद जठार यांची सा. बां. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे मागणी मुंबई : भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी मंगळवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन खेड येथील रघुवीर घाटाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष निधी…

असामान्य कर्तृत्व, अफाट दातृत्व असणारे विशाल परब हे येणाऱ्या काळातील सर्वमान्य नेतृत्व

माजी नगराध्यक्ष बबनराव साळगांवकर यांनी व्यक्त केला विश्वास सावंतवाडी : महाराष्ट्र भाजपाचे युवानेते विशाल परब तसेच भाजपाच्या माध्यमातून सावंतवाडी भटवाडी शाळा नं. ६ मध्ये शैक्षणिक साहित्य वाटप माजी नगराध्यक्ष बबनराव साळगांवकर, महिला बालकल्याण सभापती सौ. दिपाली भालेकर, नगरसेविका सौ. सुनिता…

सावंतवाडी शहरात भाजपकडून छत्री वाटप ; बाजारपेठेत भाजपमय वातावरण

भाजप युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून उपक्रम सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी शहरात नागरिकांसाठी छत्री वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. भाजप युवा नेते विशाल…

कुडाळ व मालवण तालुक्यात ६ प्रवासी मार्ग निवारा शेडसाठी १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर

आमदार निलेश राणे यांचे प्रयत्न : कुडाळ व मालवण तालुक्यात प्रत्येकी ३ शेड मंजूर मालवण : गेली अनेक वर्षे नादुरुस्त असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मार्ग निवारा शेड साठी आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून १ कोटी २० लाख एवढा निधी…

मालवण पं. स. च्या नूतन गटविकास अधिकारी परागिनी पाटील यांचे भाजपकडून स्वागत

मालवण : मालवण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी परागिनी पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी मालवणच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मालवण तालुक्याच्या विकासाला गती देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला पूर्ण सहकार्य राहील, असा…

तरुणाला मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी उबाठा कार्यकर्त्यांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

मुणगे येथे मुख्यमंत्र्यांचा बॅनर टेम्पोत भरत असताना झाली होती मारहाण ; उबाठाचे युवक सेलचे तालुकाप्रमुख गणेश गावकर, उबाठाच्या कार्यकर्त्यांसह ८ ते १० अनोळखी व्यक्तींवर गुन्हा  देवगड : देवगड तालुक्यातील मुणगे येथे एका तरुणाला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची…

error: Content is protected !!