दुग्धव्यवसायाच्या विस्तारासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक सरसावली; शेतकऱ्यांना सर्वतोपरी आर्थिक मदत देणार

जिल्ह्यात एक हजार दुधाळ जनावरे आणण्याचे उद्दिष्ट; दुग्ध संस्थांना मनीष दळवी यांचे आवाहन सिंधुदुर्ग : जिल्ह्यात दुग्धव्यवसायाचा विस्तार करून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली. जिल्ह्यात…










