Category कोकण

मच्छीमार बांधव आमदार निलेश राणे यांच्या भेटीला ; मत्स्य व्यवसायासाठी पुरवठा होणाऱ्या डिझेल प्रतिपूर्ती दरवाढीबाबत निवेदन

मत्स्यव्यवसायातील विविध विषयावर चर्चा : आ. निलेश राणे यांनी प्रशासनाशी चर्चा करून काही प्रश्नांची केली तात्काळ सोडवणूक मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांनी मालवण येथे आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन आपल्या विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. मत्स्यव्यवसायासाठी पुरवठा होणाऱ्या…

व्यावसायिक एलपीजी वाटपासाठी PNG (Piped Natural Gas) जोडणी आवश्यक

सिंधुदुर्गातील ग्राहकांना अर्ज करण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी :केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या प्राप्त निर्देशानुसार, व्यावसायिक एलपीजी (Commercial LPG) वाटपाबाबत सर्व राज्यांच्‍या मुख्य सचिवांना महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक/औद्योगिक (हॉटेल, ढाबे, उपहारगृहे, औद्योगिक कॅन्‍टीन, अन्‍न प्रक्रिया…

एमआयटीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात ICASME -2026 आंतरराष्ट्रीय संशोधन परिषद यशस्वी

दोन दिवसीय परिषदेत गोवा, कर्नाटक तसेच इतर राज्यांमधून एकूण १४१ संशोधन पेपर सादर मालवण : सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट ( MITM) मध्ये ICASME – 2026 ही विज्ञान व बहुविद्याशाखीय अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये प्रगतीवर आधारित…

मालवणात ५ एप्रिल रोजी हिंदू संमेलन

मालवण : मालवण दशक्राेशी मधील हिंदू समाजामध्ये स्वत्वाची जाणीव होऊन हिंदू समाजामध्ये ऐक्याची भावना कायम रहावी यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवार दि. ५ एप्रिल रोजी आर.जी.चव्हाण मंगल कार्यालय, वायरी या ठिकाणी सायंकाळी ठीक ४ वाजता हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात…

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करा

खासदार नारायण राणे यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र रत्नागिरी : कोकणातील सर्वसामान्य जनतेसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली दादर–रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी रत्नागिरी–सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे…

मालवण शहरातील दागिने चोरी प्रकरणी अटक संशयितांना पोलीस कोठडी

सरकार पक्षातर्फे अभियोक्ता ॲड. नितीन कुंटे यांनी बाजू मांडली ; फिर्यादीतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व सोनाली कुबल यांनी सरकार पक्षास केले सहाय्य मालवण : मालवण येथील राहत्या घरातून सोन्याचे दागिने चोरल्याच्या संशयावरुन दाखल गुन्ह्याचे तपासाकरीता अटक संशयीत अमृता अमर…

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचा ‘डीपीआर’ तयार

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत लेखी माहिती : मंत्री केंद्रीय मंत्री,खासदार नारायण राणे,पालकमंत्री नितेश राणे यांच्या केंद्रस्तरीय पाठपुराव्याला मोठ यश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात केली होती घोषणा : १०८ किमी प्रकल्पासाठी प्रशासकीय कामांना वेग : कोकण-पश्चिम महाराष्ट्र जोडणीच्या…

कोकणातील आंबा-काजू शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर ; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

विमा असलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी ४२ हजार रुपये तर विमा नसलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी २२ हजार रुपये मिळणार हवामान बदलामुळे कोकणात झाले होते मोठे नुकसान; सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आग्रही मागणीनंतर मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा  मुंबई : चालू वर्षातील अनियमित हवामान…

माजी आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

वैभव नाईक पुन्हा विजयी होऊन आमदार होतील- संदेश पारकर आंबा काजू शेतकऱ्यांच्या आंदोलनात वैभव नाईक यांच्या खेळीमुळे प्रशासन झुकले- सुशांत नाईक कणकवली : कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली भात खरेदी संदर्भात बैठक

सिंधुदुर्गनगरी : खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये अन्न, नागरी पुरवठा व नागरी ग्राहक संरक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार BeAM पोर्टलवर शेतकरी नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. या नोंदणीसाठी सादर करावयाचा ७/१२ उतारा ई-पिक पाहणीद्वारे अद्ययावत असणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत.…

राणे महाराज मठात रामनवमी व पुण्यतिथी उत्सव

२६, २७ मार्च रोजी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन मालवण : तालुक्यातील वराड कुसरवेवाडी येथील प.पू. राणे महाराज यांच्या मठात गुरुवार २६ मार्च रोजी रामनवमी उत्सव व शुक्रवार २७ मार्च रोजी राणे महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. रामनवमी निमित्ताने…

मेगा मेडिकल स्पेशालिटी शिबिरातून ९४७ रुग्णांना दिलासा

सुपर स्पेशालिस्ट सेवांचा दुर्गम सिंधुदुर्गमध्ये लाभ ; ९ शस्त्रक्रिया यशस्वी दर ३ महिन्यांनी होणार मेगा मेडिकल स्पेशलिटी तपासणी शिबिर सिंधुदुर्गनगरी : मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या मेगा मेडिकल स्पेशालिटी तपासणी शिबिराला नागरिकांचा…

error: Content is protected !!