चार गावांत माजी आमदार वैभव नाईक यांचा गावभेट दौरा; ग्रामस्थांशी साधला संवाद

नेरूर-कवठी-चेंदवण मुख्य रस्त्याच्या दुरवस्थेवरून ग्रामस्थांचा सत्ताधाऱ्यांवर रोष; जनतेच्या प्रश्नांसाठी प्रत्येक शिवसैनिकाने आवाज उठवावा – वैभव नाईक कुडाळ : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी गुरुवारी नेरूर जिल्हा परिषद विभागातील कवठी, चेंदवण, वालावल आणि हुमरमळा…










