सिंधुदुर्ग-चिपी ते नवी मुंबई विमानसेवा आता आठवड्याचे सातही दिवस!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश; रविवारसह दररोज विमानसेवा सुरू होणार सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून नवी मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. चिपी ते नवी मुंबई विमानसेवा आता आठवड्यातील सातही दिवस उपलब्ध होणार आहे. रविवारसह दररोज विमानप्रवासाची…










