Category कोकण

चार पिढ्यांचा वारसा, १०८ वर्षांचा विश्वास; नेरुरकर ज्वेलर्सचा MACCIA कडून दिमाखदार गौरव

‘राजाराम बाबुराव नेरुरकर ज्वेलर्स’च्या यशस्वी वाटचालीची दखल; उमेश नेरुरकर यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सन्मान मालवण | कुणाल मांजरेकर सोन्याची झळाळी अनेकांकडे असते; मात्र विश्वासाची चमक पिढ्यान्‌पिढ्या टिकवणे हीच खरी कमाई! अशा विश्वासाच्या जोरावर तब्बल १०८ वर्षांचा सुवर्ण वारसा…

आनंदवाडी मत्स्यबंदराचा होणार कायापालट; १८ वर्षांच्या प्रतीक्षेला मिळणार चालना

मंत्री नितेश राणे उद्या करणार प्रत्यक्ष पाहणी; वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत विकासकामांचा घेणार आढावा देवगड : देवगड तालुक्यातील आनंदवाडी मत्स्यबंदराच्या रखडलेल्या विकासाला आता निर्णायक गती मिळणार आहे. तब्बल १८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामांना सुरुवात झाली असून, मत्स्यव्यवसाय व बंदरे…

आचऱ्यात पुन्हा रंगणार नारळ लढवण्याचा थरार; २५ ऑगस्टला स्पर्धेचे पाचवे पर्व

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजन आचरा : कोकणच्या मातीत रुजलेल्या पारंपरिक आणि थरारक नारळ लढवणे या खेळाचा उत्साह पुन्हा एकदा आचऱ्यात अनुभवायला मिळणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुरस्कृत नारळ लढवणे स्पर्धेचे पाचवे पर्व मंगळवार, दि. २५ ऑगस्ट…

सावंतवाडीत २४ ऑगस्टला ‘सेवा अभियान’; नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना मिळणार व्यासपीठ

आ. प्रमोद जठार, संतोष साखरे स्वीकारणार निवेदने; रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान सावंतवाडी : नागरिकांच्या प्रलंबित समस्या आणि विविध शासकीय कामांना गती देण्यासाठी भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार, दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते…

दापोलीकरांच्या प्रश्नांना ‘सेवा अभियान’चा दिलासा; भाजपकडून समस्या सोडविण्यासाठी थेट पाठपुरावा

आमदार प्रमोद जठार, संतोष साखरे यांनी नागरिकांशी साधला संवाद; विविध मागण्यांची निवेदने स्वीकारली दापोली | प्रतिनिधी : दापोली तालुक्यातील नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडत त्यांच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले ‘सेवा अभियान’ उत्स्फूर्त प्रतिसादात…

भूमिगत वीजवाहिनीचे काम रखडवणाऱ्यांनी वैभव नाईकांच्या नावाने राजकारण करू नये

ठाकरे शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांचा विरोधकांना टोला मालवण : माजी आमदार वैभव नाईक यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात मंजूर करून आणलेले आणि मालवण शहरातील वीजपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले भूमिगत वीजवाहिन्यांचे काम अद्याप रखडले आहे. नगरपरिषद सत्ताधारी…

मालवणात मनसेचा विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात

कांदळगाव प्रशालेसाठी वॉटर प्युरीफायर ; तीन विद्यार्थिनींच्या शिक्षणाची जबाबदारीही स्वीकारली मालवण : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मालवण तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या वही वाटप अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत १९ ऑगस्ट रोजी ओझर विद्यामंदिर,…

रत्नागिरीत भाजपच्या ‘सेवा अभियानाला’ उत्स्फूर्त प्रतिसाद; नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रमोद जठार मैदानात

रत्नागिरी : नागरिकांच्या समस्या केवळ ऐकून न घेता त्या शासन दरबारी मांडून प्रत्यक्षात मार्गी लावण्यासाठी भाजपकडून रत्नागिरी (दक्षिण) जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा अभियानाला’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या अभियानांतर्गत…

विद्यार्थिनींच्या प्रश्नांवर राहुल गांधी साधणार संवाद; सिंधुदुर्गातील ३६ विद्यार्थिनी पुण्यात होणार सहभागी

मालवण : विद्यार्थिनींना भेडसावणाऱ्या शैक्षणिक, आर्थिक, बेरोजगारी तसेच सामाजिक समानतेशी संबंधित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी, दि. २२ ऑगस्ट रोजी पुण्यातील विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात विद्यार्थिनींच्या भविष्यातील संधी, रोजगाराचे प्रश्न, त्यांच्यावर होणारा…

सरकार नंतर, जिल्हा बँक आधी… शेतकऱ्यांसाठी धावून जाणाऱ्या सिंधुदुर्ग बँकेचा निलेश राणेंकडून कौतुक

सिंधुदुर्ग बँकेला देशपातळीवर नेण्याचे श्रेय मनीष दळवींना; नेरूर शाखेचे नूतन वास्तूत स्थलांतर नेरूर : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गेल्या काही वर्षांत केलेली उल्लेखनीय प्रगती ही जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे. विशेष म्हणजे, मागील कर्जमाफीच्या काळात सरकारने कर्जमाफी जाहीर…

गणेशोत्सवापूर्वी मालवणचे रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी नगरपरिषदेचे प्रयत्न

“कामाचा दर्जा कायम ठेवा, दुरुस्ती टिकाऊ करा” – बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांच्या सूचना मालवण : गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना मालवण शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने दुरुस्तीच्या कामांना वेग दिला आहे. शहरातील प्रमुख रस्ते, वर्दळीची…

‘बाळराजे फायबर अँड बोट बिल्डर’मुळे सिंधुदुर्गातील बोट बांधणीला नवी झेप!

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते पेंडूरमध्ये भव्य उद्योगाचा शुभारंभ; स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या वाटा मालवण : समुद्राशी नाळ जोडलेल्या सिंधुदुर्गात मत्स्य व्यवसाय आणि पर्यटनाला बळ देणाऱ्या ‘बाळराजे फायबर अँड बोट बिल्डर’ या नव्या उद्योगाची मुहूर्तमेढ मालवण तालुक्यातील पेंडूर खरारेवाडी येथे…

error: Content is protected !!