दशावतार कलाकार सर्वेक्षणासाठी मालवणमधील कलाकारांनी नोंदणी करून घ्यावी

महिला व बालकल्याण सभापती सौ. अन्वेषा आचरेकर यांचे आवाहन मालवण : दशावतार लोककलेचे जतन, संवर्धन आणि कलाकारांची अद्ययावत माहिती संकलित करण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलाकारांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती आणि तहसील कार्यालय येथे…










