Category सिंधुदुर्ग

‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर कडून रविना रेवंडकर हिला आर्थिक मदतीचा हात

मालवण दांडी येथील रविना रविंद्र रेवंडकर यांच्यावर कणकवलीतील रुग्णालयात सुरु आहेत उपचार मालवण | कुणाल मांजरेकर शहरातील दांडी मोरेश्वरवाडी येथील सौ. रविना रवींद्र रेवंडकर यांच्या पोटात २४ x २५ एमएमचा ट्यूमर असून त्यांच्यावर कणकवली येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या…

आमदार प्रमोद जठारांचं शिवप्रेम : आमदार निधीतून पहिले १ कोटी राजकोट किल्ल्यात खर्च करणार

छत्रपतींच्या मालवण मधील आठवणींना उजाळा देणारा लेझर लाईट अँड साउंड शो राजकोट किल्ल्यावर दाखवणार मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रति असलेले प्रेम कृतीतून दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. आज आ. जठार यांनी…

आडारी येथे सभामंडपासाठी माजी आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून २० लाखाचा निधी

ग्रामस्थांना दिलेला शब्द पूर्ण : ग्रामस्थांकडून वैभव नाईक यांचा भव्य सत्कार मालवण : मालवण तालुक्यातील आडारी येथील श्री गणेश मंदिर येथे सभामंडप बांधण्यासाठी माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी २० लाख रुपयाचा निधी दिला आहे. त्याबद्दल आडारी येथील ग्रामस्थांनी…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा ; ‘सेवास्पर्श फाऊंडेशन’चे मदतीसाठी पाऊल…

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय, रक्तकेंद्र व रक्त विघटन केंद्रातील रक्ताचा आणि रक्तपिंडांचा (Platelets) तुटवडा लक्षात घेत ‘सेवास्पर्श फाऊंडेशन’ने सामाजिक बांधिलकी जपत तातडीने रक्तदान मोहीम राबवली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या अधिकृत आवाहनाला प्रतिसाद देत फाऊंडेशनच्या माध्यमातून गुरुवारी तरुणांनी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हा…

सिलेंडरचा तुटवडा ; सामान्य नागरिक ‘गॅस’ वर !

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांची खंत अगोदर वर्षाला १५ सिलेंडरचा पुरवठा : पण नव्या नियमांमुळे ९ सिलेंडरही मिळणे मुश्किल कणकवली : सध्या जिल्ह्यात निर्माण झालेला सिलेंडरचा तुटवडा व गॅस वितरणासाठी बदललेले नियम यामुळे सर्वसामान्य गॅस ग्राहकांना होणाऱ्या मनस्तापाबद्दल कणकवली…

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उबाठाला मोठा धक्का : बाळ मानेंचा अर्ज मागे

मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे किंगमेकर : निवडणुकीतील घोडेबाजार टाळण्यासाठी निर्णय : बाळ मानेंचे स्पष्टीकरण रत्नागिरी : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत आज नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. या मतदार संघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार माजी आमदार…

Big Breaking | कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उबाठाला मोठा धक्का : बाळ मानेंचा अर्ज मागे

मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे किंगमेकर : निवडणुकीतील घोडेबाजार टाळण्यासाठी निर्णय : बाळ मानेंचे स्पष्टीकरण रत्नागिरी : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत आज नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. या मतदार संघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार माजी आमदार…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या रक्तदान क्षेत्रातील अग्रगण्य ‘आभाळमाया ग्रुप’ रुग्णांसाठी ठरतोय तारणहार…

हजारो रुग्णांना वेळप्रसंगी उपलब्ध करुन दिली ‘ब्लड कार्ड’ : महिन्याभरात तब्बल ३० रक्तदात्यांचे ‘लाईव्ह रक्तदान’ सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा, कोल्हापूर, मुंबईत रुग्णांची भागवली रक्ताची गरज : पाच वर्षांपूर्वी केवळ ७४ रक्तदात्यांनी लावलेले रोपटे बनलेय महाकाय वटवृक्ष मालवण | कुणाल मांजरेकर ‘रक्तदान…

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आवश्यक नियोजन करा

पावसाळ्यापूर्वीची सर्व प्रलंबित कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत : पालकमंत्री नितेश राणे यांच्या आढावा बैठकीत सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग व पत्तन विभाग यांच्या विविध विकासकामांबाबत आज मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत विविध प्रलंबित कामांचा आढावा घेऊन…

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या गलथान कारभाराविरोधात राज्यभर आंदोलन करणार…

बांधकाम कामगार महासंघ, प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय पुणे : बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कथित भ्रष्टाचारी योजना आणि नोंदीत कामगारांचे प्रलंबित लाभ याविरोधात आता राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. बांधकाम कामगार महासंघ महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक पूणे येथे भारतीय मजदूर…

चिपी विमानतळ ते गोवा जेट्टीपर्यंत जलवाहतूक सुरु करण्याचा विचार

पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत मंत्रालयात आयोजित बैठकीत प्रस्ताव सादर मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन आणि वाहतूक सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने मंत्रालयात मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या दालनात बुधवारी झालेल्या बैठकीत सिंधुदुर्ग ते गोवा दरम्यानची वाहतूक व्यवस्था अधिक…

Malvan | पोलिसांची शोधमोहीम यशस्वी : ‘तो’ चिमुकला आईच्या स्वाधीन !

रात्री दरवाजा उघडा असताना मुलगा गेला होता घराबाहेर मालवण : शहरातील भरड परिसरात बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दीड ते दोन वर्षांचा एक चिमुकला मुलगा एकटाच फिरताना स्थानिकांच्या निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली होती. हा मुलगा कोण आणि कुठून आला,…

error: Content is protected !!