नितेश राणे उत्तम मंत्री : संजय राऊत यांच्याकडून मुक्तकंठाने स्तुती !

मुंबई : ठाकरे शिवसेनेचे पारंपरिक विरोधक असलेले राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी प्रथमच मुक्तकंठाने स्तुती केली आहे. राऊत यांनी राणेंना राज्यातील ‘उत्तम मंत्री’ संबोधत मत्स्य विभागातील त्यांच्या कामाचे कौतुक केले. विधान…










