महेश इंगळे यांनी प्रथमेश इंगळे व मित्र परिवारासह घेतले कणकवली येथील भालचंद्र महाराजांचे दर्शन

कणकवली : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी कोकण दौर्यावर प्रथमेश इंगळे व मित्र परिसरासह कणकवली येथील श्री भालचंद्र महाराज आश्रमास भेट देऊन श्री भालचंद्र महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी श्री भालचंद्र महाराज…










