Category सिंधुदुर्ग

आंगणेवाडी – कुणकेश्वर जत्रोत्सवात भाविकांच्या सुरक्षितता, सुविधा आणि सुव्यवस्थेला प्राधान्य द्या

पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला आदेश ; सिंधुदुर्गनगरीत यात्रा नियोजन आढावा बैठक सिंधुदुर्गनगरी : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी श्री भराडी देवी यात्रा आणि कुणकेश्वर जत्रोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना सर्व आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देताना त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे,…

मालवणच्या कचरा संकलनाच्या कामाचे सर्व श्रेय आ. निलेश राणे यांचेच !

कुणीही फुकाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये ; नगरसेविका मेघा गावकर यांचा सल्ला रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई होणार ; अशा व्यक्ती आढळल्यास फोटोसह पालिकेकडे तक्रार करण्याचेही आवाहन मालवण : युवा नेते निलेश राणे आमदार झाल्यानंतर मालवण शहरातील कचरा संकलनासाठी ४०…

पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी :- राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार दि. १० जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सकाळी ८.३० वाजता मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे…

तारकर्ली येथील जयवंत सावंत यांची शिवसेनेच्या उपतालुकाप्रमुखपदी नियुक्ती

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र मालवण : तारकर्ली येथील जयवंत सावंत यांची शिवसेनेच्या मालवण उपतालुकाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच धर्मवीर आनंद…

दांडेश्वर मंदिर ते दांडी शाळा रस्ता झाला प्रकाशमान : १९ सौर पथदिवे बसवले

भाजपच्या नगरपालिकेतील गटनेत्या अन्वेशा आचरेकर यांच्यासह सेजल परब, सन्मेष परब यांचा पाठपुरावा खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आ. निलेश राणे यांच्या माध्यमातून नगरपालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीमधून निधी उपलब्ध मालवण : शहरातील दांडी येथील श्री देव दांडेश्वर मंदिर ते दांडी शाळा…

मालवण बाजारपेठेत रात्रीची कचरा गाडी सुरू ; सौरभ ताम्हणकर यांच्या मागणीला अखेर मूर्त रूप

आ. निलेश राणे, नगराध्यक्षा ममता वराडकर, भाजपच्या गटनेत्या अन्वेशा आचरेकर यांचे ताम्हणकर यांनी मानले आभार महायुतीचे मनोमिलन लवकर व्हावे आणि या सरकारकडून कामांचा असाच धडाका पाहायला मिळावा अशी अपेक्षा व्यक्त मालवण : मालवण शहराचा वाढता विस्तार आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या…

अक्कलकोट देवस्थानचे चेअरमन, नगरसेवक महेश इंगळे यांचा राजकोट किल्ल्यावरील छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिकृती देऊन सन्मान

मालवण येथील मांजरेकर कुटुंबियांच्या वतीने सत्कार ; विनयशील व्यक्तीमत्वामुळे महेश इंगळे धार्मिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील धडाडीचे नेते : भाई मांजरेकर अक्कलकोट : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा अक्कलकोट नगरपरिषद निवडणूकीतून प्रभाग क्र. ११ ब मधून सलग पाचवेळा…

जलयुक्त शिवार अंतर्गत कुडाळ व मालवणसाठी ६.७० कोटींचा निधी

आमदार निलेश राणेंचा विकास कामांचा धडाका सुरूच मालवण : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शासन स्तरावरून मतदारसंघात जास्तीत जास्त निधी आणण्याचा धडाका सुरू असून आतापर्यंत मतदारसंघात कोट्यावधींचा निधी विविध विकासकामांसाठी मंजूर करण्यात आला आहे. आता महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी जलयुक्त शिवार…

दत्ता सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त मालवणात आज डबलबारीचा जंगी सामना

मालवण : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण कुंभारमाठ येथे आज गुरुवार दि. ८ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता २०/२० डबलबारीचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे. श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ वर्दे कुडाळ (बुवा विजय उर्फ गुंडू सावंत) विरुद्ध…

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची एकजूट महाराष्ट्रासाठी आदर्श

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे गौरवोद्गार ; पत्रकार पुरस्काराचे नामांकरण ‘दर्पण’ पुरस्काराने करण्याची सूचना सिंधुदुर्ग : “सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने जपलेली एकजूट ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श वस्तुपाठ आहे. पत्रकारांमधील अशी एकता राज्यात अन्यत्र कुठेही पाहायला मिळत नाही.…

सिंधुदुर्ग जिल्ह्याला सर्वच क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी पत्रकारांची साथ आवश्यक

पालकमंत्री ना. नितेश राणे यांची अपेक्षा ; ‘सिंधु दर्पण’ पत्रकार गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील पत्रकारांना मिळणार हक्काची घरे अवैध धंदे मुळापासून उखडून टाकण्याचा पालकमंत्र्यांचा निर्धार ; अवैध धंदे बंद करण्यासाठी कोणतीही राजकीय किंमत मोजायला तयार ओरोस (प्रतिनिधी) “जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात…

विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी घेतली खा. नारायण राणेंची भेट

मालवण : विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. मंगळवारी दुपारी त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांची त्यांच्या मालवण येथील निलरत्न निवासस्थानी भेट घेतली. यावेळी खा. राणे यांनी त्यांचे स्वागत केले.

error: Content is protected !!