कुडाळ लाचलूचपत कार्यालयावर काढलेल्या मोर्चाच्या गुन्ह्यातून खा.अरविंद सावंत, आ.भास्कर जाधव यांच्यासह १५ जणांची निर्दोष मुक्तता

कुडाळ येथील ॲड. सुधीर राऊळ यांनी केला युक्तिवाद मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या विरोधात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सुरू केलेल्या चौकशीच्या निषेधार्थ ठाकरे शिवसेेेेनेचे नेते खासदार अरविंद सावंत व आमदार भास्कर जाधव यांनी…










