विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावाची अनोखी भेट

दिव्यांग बांधवांसाठी ‘देवदर्शन आनंद यात्रा’ वेंगुर्ला | प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान–२०२६’ अंतर्गत भाजपा युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांसाठी ‘देवदर्शन आनंद यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. भाजपा महाराष्ट्र…










