मालवण मरीन सेंचुरीचा प्रश्न स्थानिकांना विचारात घेऊनच सोडविणार

देवबाग येथे आयोजित समुद्री जीवांबाबत प्रतिसाद आणि संवर्धन कार्यशाळेत अपर प्रधान मुख्य वन संरक्षक रामाराव यांची ग्वाही मालवण : मालवण मरीन सेंचुरी रद्द करणे सोपे काम नाही. स्थानिक परिस्थिती विचारात घेता वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने या सेंच्युरीचे क्षेत्र तितकेच…










