कोकणातील आंबा उत्पादनांवर आलेल्या नैसर्गिक आपत्तीचा सकारात्क अहवाल शासनाकडे सादर करा

पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश ; कोकणातील आंबा बागायतदारांना शासना मार्फत मोठ्या प्रमाणात मदत करण्याची ग्वाही मुंबई : नोव्हेंबर महिन्यात सुरुवातीला पाऊस असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा पीकाला मोहर येण्यास उशीर झाला. त्यानंतर डिसेंबर पासून जिल्ह्यात असणारे सातत्याने कमी तापमान व…










