Category News

कणकवलीत वीज वितरणचा कंत्राटी कर्मचारी वीजेच्या पोलावरून पडून जखमी

अपघाताची माहिती मिळताच कंत्राटी कामगार नेते अशोक सावंत यांची कणकवलीकडे धाव ; जखमी कर्मचाऱ्याची केली विचारपूस कणकवली : विज वितरणचे कंत्राटी कर्मचारी रामचंद्र सांगवेकर हे विद्युत खांबावरून पडून गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेचे वृत्त…

…. अन्यथा हिंदुस्थानचे पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही ; भाजपा नेते दत्ता सामंत यांनी व्यक्त केली भीती !

भाजपा नेते निलेश राणे, दत्ता सामंत यांच्या माध्यमातून मालवणात “दी केरला स्टोरी” चित्रपटाचे प्रक्षेपण प्रत्येक मुलीने, तिच्या बापाने “दी केरला स्टोरी” चित्रपट पाहून धर्मांतराच्या घटनांपासून सावध राहावं : डॉ. मिलिंद कुलकर्णी यांचं आवाहन दुपारी ३ वा. आणि सायंकाळी ७ वा.…

जिल्ह्यातील कंत्राटी वीज कामगारांची आज कुडाळला बैठक

जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांच्यासह महावितरणचे वरिष्ठ अधिकारी करणार मार्गदर्शन ; मेळावा नियोजनाबाबत होणार चर्चा मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सर्व वीज कंत्राटी कामगारांची बैठक आज रविवारी ४ जुन रोजी सकाळी १०.३० वा. कुडाळ एमआयडीसी शासकीय विश्रामगृहावर आयोजित करण्यात आली…

भाजपच्या वतीने आज मालवणात “द केरला स्टोरी” चित्रपटाचे तीन मोफत शो….

भाजप नेते निलेश राणे, दत्ता सामंत यांची संकल्पना ; सकाळी ११ वा., दुपारी ३ वा. आणि सायंकाळी ७ वा. मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर : भारतीय जनता पार्टी मालवणच्या वतीने भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार नीलेश राणे…

प्रशासनाकडून दिरंगाई : पाणी टंचाई निवारणासाठी आ. वैभव नाईक पुढे सरसावले…

कोळंब पाठोपाठ कुंभारमाठला स्वखर्चातून टँकरने पाणी पुरवठा ; ग्रामस्थांतून समाधान मालवण | कुणाल मांजरेकर पावसाळा लांबल्याने मालवण तालुक्यातील काही गावात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून पाणी उपलब्ध होईपर्यंत आमदार वैभव नाईक यांनी तात्पुरती…

खा. संजय राऊत यांच्या पोस्टरला मालवणात शिवसेनेकडून “जोडे मारो”

“त्या” आक्षेपार्ह कृतीचा नोंदवला निषेध मालवण : महाविकास आघाडीचे ‘थुक सम्राट’ संजय राऊत यांच्या निषेधाचे पोष्टर हाती घेत मालवण तालुका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मालवण भरड नाका येथे जोरदार घोषणाबाजी करत पोष्टरला जोडे मारत निषेध नोंदवला. खासदार…

ओरिसा दुर्घटना ; उद्याचे वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण रद्द

नवीन तारीख मागाहून जाहीर होणार मडगाव | कुणाल मांजरेकर ओडिसा येथे कोरोमंडल एक्सप्रेसला झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर उद्याचा कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत ट्रेनचा लोकार्पण सोहळा रद्द करण्यात आलेला आहे. या ट्रेनच्या लोकार्पणाचा सुधारित कार्यक्रम मागाहून जाहीर करण्यात येणार आहे.…

“एमआयटीएम” च्या मॉक सीईटी मध्ये टोपीवालाचा श्याम शांतीलाल पटेल प्रथम

पणदूरचा अथर्व सतीश मुंज आणि कुडाळची दुर्वा दर्शन बांदेकर अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे मानकरी मालवण | कुणाल मांजरेकर मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड मॅनेजमेंट अभियंत्रिकी महाविद्यालय सुकळवाड यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यासह अन्य भागातील विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेचा सराव होऊन त्याची…

… म्हणून वंदे भारत एक्सप्रेसला कुडाळचा थांबा नाही !

भाजपा नेते, माजी खा.निलेश राणे यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर बहुचर्चित वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे ५ जुन पासून नियमितपणे कोकण रेल्वे मार्गावर सुरु होत आहे. ३ जुन रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रेल्वेचा शुभारंभ होत आहे. या…

कोळंब गावात पाणी पातळी खालावली ; ग्रामस्थांची तहसील कार्यालयावर धडक

गावाला टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या आ. वैभव नाईक यांच्या मालवण तहसीलदारांना सूचना मालवण : कोळंब गावात विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली असून पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोळंब ग्रामस्थांनी गुरुवारी मालवण तहसील कार्यालयात भेट देऊन पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी…

error: Content is protected !!