Category मनोरंजन

मालोंड येथे उद्या राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धा

मालवण ( प्रतिनिधी) राकेश परब मित्रमंडळ यांच्या वत्तीने उद्या 20 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता मालोंड माळ, ता. मालवण येथे राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेला पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आदी मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत,…

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवणात भाजपातर्फे विविध कार्यक्रम

९ एप्रिल रोजी बास्केटबॉल स्पर्धा तर १० एप्रिल रोजी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन ; जि. प. गटात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम मालवण : भारतीय जनता पार्टी मालवण तालुक्याच्या वतीने रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिसानिमित्त रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील…

कांदळगाव रामेश्वर मंदिरात श्री रामनवमी निमित्त ६ एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रम

मालवण : श्री देव रामेश्वर देवस्थान परिसर देवालये विश्वस्थ मंडळ, कांदळगाव यांच्यावतीने कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे रविवार दि. ३० मार्च गुढीपाडव्यापासून ते रविवार ६ एप्रिल पर्यंत रामनवमी उत्सव साजरा होणार आहे. त्यानिमित्त गुढीपाडव्या पासून नऊ दिवस रोज…

वायरी भूतनाथ रेवंडकरवाडीत १२ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव सोहळा

मालवण : मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ रेवंडकरवाडी येथील श्री निळकंठ म्हसकर यांच्या प्रांगणातील दक्षिणाभिमुख मारुतीरायाच्या मंदिरात शनिवार दि. १२ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.  यानिमित्त पहाटे ५ वा. किर्तन – बुवा. प्रभुदास आजगांवकर, वायरी-मालवण, सकाळी ६.२२…

घुमडाई मंदिरात रविवारी श्री रामनवमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष दत्ता सामंत यांचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील घुमडे गावचे ग्रामदैवत श्री देवी घुमडाई मंदिरात रविवारी ६ एप्रिलला श्री राम नवमी उत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त सकाळी ८ वा.…

माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विरण बाजारपेठ येथे २५ मार्चला रोंबाट 

मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंगळवार दि. २५ मार्च रोजी रात्री ८.३० वा. विरण बाजारपेठ वाडकर मैदान येथे नेरूर येथील सुप्रसिद्ध रोंबाट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी या रोंबाट…

सिंधुदुर्गनगरीत उद्यापासून दोन दिवस साहित्य आणि सांस्कृतिक मेजवानी

दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन ; पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते होणार उद्घाटन ; छत्रपती शिवाजी महाराजांवर विशेष व्याख्यान सिंधुदुर्गनगरी : वाचन संस्कृती जोपासण्यासाठी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरणांतर्गत प्रत्येक जिल्हयात ग्रंथोत्सव भरविण्यात येतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रंथालय संचालनालय, मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी…

राजापूर येथील बैलगाडा शर्यतीत राज्यस्तरीय गटात नितीन देसाई प्रथम 

जिल्हास्तरीय गटात द्वारकानाथ माने विजेतेपदाचे मानकरी ; आ. किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आग्रे यांच्या हस्ते उदघाट्न ; स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद कुणाल मांजरेकर राजापूर लांजा साखरपा मतदार संघाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत…

भैरवी मंदिरात उद्यापासून भजन महोत्सव ; दत्ता सामंत यांच्याहस्ते उदघाटन

१२ ऑक्टोबर पर्यंत चालणार महोत्सव ; जिल्ह्यातील नामवंत भजनी बुवांची सेवा सादर होणार मालवण : मालवण बाजारपेठेतील श्री संतसेना महाराज मार्गावरील श्री भैरवी देवालयात गुरुवार दि. ३ ऑक्टोबर पासून भजन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.  याचे उदघाटन रात्री ८ वाजता…

सिंधुदुर्ग महाविद्यालयात उद्या फुगडी संमेलन ; पर्यटन सप्ताहानिमित्त आयोजन

महाविद्यालयाचा सांस्कृतिक विभाग, महिला विकास कक्ष, DLLE आणि स्वराज्य महिला ढोल पथक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन मालवण : मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात पर्यटन दिनानिमित्त लोककला पर्यटन या संकल्पनेवर पर्यटन सप्ताह साजरा होत आहे. यानिमित्त महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग,…

error: Content is protected !!