Category शिक्षण

शांतताप्रिय सावंतवाडी मतदार संघ तसाच राहिला पाहिजे यासाठी माझे प्रयत्न 

सावंतवाडीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया शेतकऱ्यांना फसवणारी प्रवृत्ती गावात आल्यास जनतेने हाकलून लावावे सावंतवाडी | सिद्धेश पुरळकर माझा सावंतवाडी मतदारसंघ शांतताप्रिय मतदारसंघ आहे. तो तसाच राहिला पाहिजे यासाठी माझे प्रयत्न आहेत. माझा संघर्ष हा यापुर्वी अख्ख्या…

जागतिक आपत्ती निवारण दिनानिमित्त एमआयटीएम अभियांत्रिकी कॉलेजमध्ये विशेष कार्यक्रम

मानवनिर्मित संकटांचा पर्यावरणावर होणारा परिणाम यावर मान्यवरांकडून शास्त्रोक्त मार्गदर्शन मालवण | कुणाल मांजरेकर जागतिक आपत्ती निवारण दिनाचे औचित्य साधून ओरोस सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एमआयटीएम अभियांत्रिकी कॉलेजमध्ये आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना आपत्ती…

शासकीय तंत्रनिकेतन विद्यार्थी प्रतिनिधीपदी भाजपा पुरस्कृत तनय सावंत याची निवड

योगेश सर्वेकर सांस्कृतिक विभागप्रमुख ; भाजपा प्रदेश सचिव दत्ता सामंत यांनी केले अभिनंदन  मालवण : मालवण शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थी प्रतिनिधी पदी भाजप पुरस्कृत तनय सावंत याची निवड झाली आहे. तर सांस्कृतिक विभागप्रमुख पदी योगेश सर्वेकर याची निवड करण्यात आली आहे.…

सिंधुदुर्ग महाविद्यालयात उद्या फुगडी संमेलन ; पर्यटन सप्ताहानिमित्त आयोजन

महाविद्यालयाचा सांस्कृतिक विभाग, महिला विकास कक्ष, DLLE आणि स्वराज्य महिला ढोल पथक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन मालवण : मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात पर्यटन दिनानिमित्त लोककला पर्यटन या संकल्पनेवर पर्यटन सप्ताह साजरा होत आहे. यानिमित्त महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग,…

सिंधुदुर्ग महाविद्यालयाने आपली उज्ज्वल परंपरा निरंतर सुरूच ठेवावी !

सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या वतीने आयोजित हिरक महोत्सव व पर्यटन सप्ताहाच्या शुभारंभ प्रसंगी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचे प्रतिपादन पर्यटन सप्ताहानिमित्ताने सॉफ्टलॅब कंपनीच्यावतीने “येवा डॉट इन” पोर्टलचा शुभारंभ ; पर्यटन विकासाला मिळणार गती सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या वतीने विविध क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांचा विशेष सत्कार सोहळा…

ड्रग्जमुक्त सिंधुदुर्ग अभियानांतर्गत एमआयटीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद मालवण | कुणाल मांजरेकर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या ड्रग्ज मुक्त सिंधुदुर्ग अभियानांतर्गत सुकळवाड ओरोस येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MITM) अभियांत्रिकी…

विश्व हिंदू परिषदेच्या वतीने कुंभारमाठ येथे २५ ऑगस्टला भव्य हिंदू एकता मेळावा

मालवण : श्री राम मंदिराच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या विश्व हिंदू परिषदेला येत्या गोकुळाष्टमी दिवशी ६० वर्ष पूर्ण होत आहेत. याच औचित्त्यावर विश्व हिंदू परिषद, मालवणतर्फे रविवार दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता कुंभारमाठ, जानकी मंगल कार्यालय येथे भव्य…

विद्यार्थ्यांनी नियमित वाचना बरोबरच इतर साहित्याचेही वाचन करावे

एमआयटीएम अभियांत्रिकी कॉलेजचे प्राचार्य डॉ. डॉ. एस. व्ही. ढणाल यांचे प्रतिपादन ; कॉलेजमध्ये नॅशनल लायब्ररीयन डे साजरा मालवण | कुणाल मांजरेकर विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासा बरोबरच विविध वाचन साहित्य वाचल्यास त्यांच्या भावी आयुष्यासाठी हे नक्कीच लाभदायक ठरणार आहे. “वाचाल तर वाचाल”…

“एमआयटीएम” च्या विद्यार्थ्यांचे डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या निकालात उल्लेखनीय यश

सिव्हिल विभागातून ऐश्वर्या पालव प्रथम तर राजेंद्र वळंजू, महेंद्र चव्हाण अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी मेकॅनिकल विभागातून साक्षी जिकमडे प्रथम तर वासुदेव परब आणि माहिली आणि द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी मालवण | कुणाल मांजरेकर महाराष्ट्र शासनाच्या डिप्लोमा अभ्यासक्रमाचा…

चिंदर सडेवाडी प्राथमिक शाळेस ग्रीन बोर्ड प्रदान 

लायन्स क्लब मालवण आणि पाटीदार समाज यांच्या वतीने उपक्रम मालवण : लायन्स क्लब ऑफ मालवण आणि पाटीदार (पटेल) समाज यांच्या वतीने मालवण तालुक्यातील प्राथमिक शाळा चिंदर सडेवाडी येथे ग्रीनबोर्ड प्रदान करण्यात आला आला.   यावेळी लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष महेश…

error: Content is protected !!