गणेश मंडळांतून आता सरकारी योजनांचा थेट लोकसंवाद…

१६ ते २४ सप्टेंबरदरम्यान ‘लोकसंवाद-२०२६’; शासकीय योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत मुंबई : गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाने अभिनव पाऊल उचलले आहे. १६ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत…










