चिपी एअरपोर्टवर गोव्याच्या टॅक्सी चालकांना रेड कार्पेट ; स्थानिकांकडे दुर्लक्ष !

मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी व्यक्त केली नाराजी : एअरपोर्ट वर जिल्ह्यातील टॅक्सी चालकांनाच संधी देण्याची मागणी मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चारचाकी वाहनांना गोवा आणि विशेषतः मोपा एअरपोर्ट वर नाहक त्रास दिला जात असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी एअर पोर्टवर मात्र…










