Category बातम्या

सिंधुदुर्गातील प्रत्येक विद्यार्थी जिल्ह्याची खरी संपत्ती ; नशामुक्त सिंधुदुर्गसाठी पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी…

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड नाही : पालकमंत्री नितेश राणे यांचे स्पष्ट निर्देश सिंधुदुर्गनगरी : “सिंधुदुर्गातील प्रत्येक विद्यार्थी ही जिल्ह्याची खरी संपत्ती आहे. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण रोजगार, शिक्षण आणि विकासाच्या संधी निर्माण करीत असताना अमली पदार्थांचे संकट त्यांच्या आयुष्यावर काळी छाया…

मसुरेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप

मालवण : मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कूल येथे मनसे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गरजवंत ५५ विद्यार्थ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. मनसेचे उपजिल्हाप्रमुख गणेश वाईरकर, मनसे तालुकाप्रमुख गॅरी अननसिएशन, श्री. मेस्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत…

हर घर तिरंगा अभियानांतर्गत मालवणात भव्य तिरंगा बाईक रॅली

मालवण नगरपरिषदेचे आयोजन ; नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक, अधिकारी – कर्मचारी वं नागरिकांचा लक्षणीय सहभाग मालवण : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १३ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मालवण नगरपरिषदेतर्फे विविध देशभक्तीपर व जनजागृतीपर…

प्लॅस्टीक, कागदी ध्वजाचा वापर करु नका ; सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी : दरवर्षी १५ ऑगस्ट या राष्ट्रीय दिनी तसेच इतर महत्वाच्या कार्यक्रमांच्या व क्रीडा आयोजनांच्या दिवशी लहान आकारातील कागदी व प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजांची विक्री होते. असे राष्ट्रध्वज विकत घेऊन दुसऱ्या दिवशी इतरत्र टाकले जातात, त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. यामुळे कागदी व…

मालवण नगरपालिका सभेत ‘कचऱ्या’वरून ‘रणकंदन’ !

शहरात ‘डोअर टू डोअर’ कचरा उचलला जात नसल्याचा आरोप करत विरोधी नगरसेवकांनी आरोग्य विभागाला घेरलं सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी ;… तर स्वच्छता निरीक्षकांवर कारवाईचा मुख्याधिकाऱ्यांचा इशारा मालवण : मालवण नगरपालिकेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत कचऱ्या वरून सत्ताधारी व विरोधी…

सिंधुदुर्गाच्या औद्योगिक विकासाला बंदराची नवी दिशा; तळवणेत जहाजबांधणी प्रकल्पाचा श्रीगणेशा!

पालकमंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून झोया मरीनच्या ‘जहाजबांधणी’च्या भव्य प्रकल्पाचे १५ ऑगस्टला भूमिपूजन माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थिती होणार सोहळा सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला एक नवी दिशा देणाऱ्या आणि रोजगाराच्या विपुल संधी निर्माण करणाऱ्या…

सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या NSS स्वयंसेवकांचे कोळंब येथे स्वच्छता अभियान आणि जनजागृती रॅली

मालवण : स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथील राष्ट्रीय सेवा योजना (एन एस एस) विभागाच्या वतीने स्वच्छता पंधरवडा, नशामुक्त युवा अभियान आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या अनुषंगाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयात सकाळी ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ध्वजारोहण…

श्रावणमासात वटवृक्ष मंदिरात भक्तीचा जागर; विविध धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी

अक्कलकोट : यंदाच्या श्रावणमासानिमित्त अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी ही माहिती दिली. श्रावणमासाच्या पहिल्या सप्ताहात ह.भ.प. श्रीहरी महाराज रसाळ (अंबड, जि. जालना) यांच्या वाणीतून भागवत…

दांडीत जीर्ण वीजवाहिन्यांचा जीवघेणा खेळ; युवक बालंबाल बचावला…

संतप्त नागरिक उद्या वीज कार्यालयाला धडक देणार मालवण : शहरातील दांडी झालझुल वाडीतील वीज पोलावरील वीज वाहिन्या तुटून पडल्याने एक युवक बालबाल बचावल्याची घटना आज सायंकाळी घडली. या भागात वीज वाहिन्या तुटून पडण्याच्या घटना वारंवार घडत असून त्याबाबत वीज वितरण…

मनसेच्या वतीने मालवणात महिलांसाठी विशेष योग शिबिर ; पहिल्या ३० जणांना मोफत संधी

आरोग्य, तंदुरुस्ती आणि सकारात्मकतेच्या दिशेने एक पाऊल मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मालवणात महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत महिलांसाठी खास योग शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. योगाच्या माध्यमातून निरोगी शरीर, शांत मन आणि उत्साही जीवनशैलीचा संदेश या शिबिरातून देण्यात येणार…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा ग्राहकांसाठी महत्त्वाचा अलर्ट…!

‘या’ दोन अधिकृत क्रमांकांवरूनच येणार बँकेचे कॉल ; अनधिकृत कॉलपासून सावध राहण्याचे बँकेचे आवाहन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मार्गदर्शक तत्वांनुसार ग्राहकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विविध प्रकारच्या दूरध्वनी संपर्कासाठी अधिकृत क्रमांक निश्चित केले…

गणपतीसाठी चाकरमान्यांना आ. निलेश राणेंकडून ‘शिवसेना एक्सप्रेस’ची भेट

१२ सप्टेंबरला दादरहून कुडाळकडे निघणार विशेष रेल्वे मुंबई : गणपती सणानिमित्त मुंबईतील चाकरमान्यांना आपल्या कुटुंबीयांसोबत कोकणात जाता यावे, यासाठी शिवसेनेचे कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही ‘शिवसेना एक्सप्रेस’ विशेष रेल्वेगाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. ही विशेष रेल्वेगाडी…

error: Content is protected !!