वाढदिवसाच्या औचित्याने जलसंवर्धनाची भेट; विशाल परब थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशाने, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी मतदारसंघात ५० वनराई बंधारे उभारणार; वेतोरेत पहिल्या बंधाऱ्याचे काम सुरू वेंगुर्ले : वाढदिवसाचा दिखाऊ उत्सव न करता तो जलसंवर्धनाच्या लोकचळवळीत रूपांतरित करण्याचा संदेश देत महाराष्ट्र भाजपचे युवा नेते विशाल…










