सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी सहकार्य करणार…

जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांची पर्यटन महासंघास ग्वाही मालवण : पर्यटन व्यावसायिक महासंघ व टीटीडीएस संस्थेच्या वतीने सिंधुदुर्गच्या नुतन जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी पर्यटन महासंघाच्या वतीने जिल्ह्यात चालू असलेल्या उपक्रमाची माहिती देण्यात आली. तसेच जिल्ह्यातील अपरिचित पर्यटन…










