खा. नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त किर्लोस गावातील दोन प्रशालाना संगणक भेट

आ निरंजन डावखरे यांच्या निधीतून उपलब्ध ; माजी जि. प. अध्यक्ष अशोक सावंत यांची प्रमुख उपस्थिती विद्यार्थ्यांसमवेत केक कापून खा. राणेसाहेबांचा वाढदिवस साजरा मालवण : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण तालुक्यातील किर्लोस आंबवणे व…










