सिंधुदुर्ग जिल्हा ठरला कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) ‘मॉडेल जिल्हा’ ; निती आयोगाच्या पथकाचे गौरवोद्गार

पालकमंत्र्यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, प्रशासनातील अधिकाऱ्यांची जिद्द सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने शासनव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीचा प्रभावी वापर सुरू केल्याने, देशात या तंत्रज्ञानाच्या अंगीकारात सिंधुदुर्ग अग्रेसर ठरला आहे. या अभिनव उपक्रमाचा सखोल अभ्यास करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाशी निगडित निती आयोगाचे विशेष…










