मालवणात “निलेश पर्व” ! नगराध्यक्ष उमेदवार ममता वराडकर मोठ्या मताधिक्याने विजयी ; नगरसेवक पदाच्या १० जागा शिवसेनेकडे…

भाजपचा नामुष्कीजनक पराभव ; अवघ्या ५ जागांवर विजय, नगराध्यक्ष उमेदवार शिल्पा खोत तिसऱ्या क्रमांकावर ठाकरे शिवसेनेकडे ५ जागा ; अपक्ष उमेदवार सुदेश आचरेकर यांचाही विजयी षटकार मालवण | कुणाल मांजरेकर संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या मालवण नगरपरिषद निवडणुकीत आमदार निलेश…










