सागरी महामार्गावरील खोदलेले धोकादायक चर बुजवले

भाजप नगरसेवक ललित चव्हाण व कार्यकर्त्यांचा पुढाकार ; अन्य चर तात्काळ बुजविण्याच्या प्रशासनाला सूचना मालवण : शहरातील सागरी महामार्गावर महावितरणच्या अंडरग्राउंड केबलसाठी खोदण्यात आलेले चर प्रवाशांच्या जीवावर बेतत असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी आणि भाजप कार्यकर्त्यांनी हे चर बुजवून घेतले आहेत. या…










