गावागावात देशभक्त निर्माण करण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे!

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र; मोदी-फडणवीस सरकारच्या योजनांचा तळागाळात प्रचार करण्याचे आवाहन आमदार प्रमोद जठार यांच्या पुढाकाराने कोकणातील तरुणांना रोजगारासाठी विशेष प्रयत्नांचा ठराव रत्नागिरी : गावागावात देशभक्त निर्माण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने जोमाने कामाला लागावे.…










