कोकणातील वाळू प्रश्न तीन महिन्यात निकाली काढा : महसूलमंत्र्यांचे निर्देश

येथील वाळू व्यावसायिकांसाठी स्वतंत्र वाळू धोरण निर्माण करताना रॉयल्टी कमी करून त्यांना दिलासा द्यावा : आ. निलेश राणेंची मागणी सह्याद्री अतिथिगृहात महसूल अधिकाऱ्यांची कोकण विभागीय बैठक संपन्न ; माजी मंत्री दीपक केसरकर, आ. किरण सामंत यांच्यासह कोकणातील आमदार, अधिकारी उपस्थित …









