राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त हेदूळ गावात विद्यार्थ्यांना वह्या वाटप

मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोकण संपर्क अध्यक्ष शिरीष सावंत आणि संदीप दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, घनश्याम परब(गोरेगाव विभाग सचिव) यांच्या सौजन्याने तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन आणि पदाधिकारी यांच्या सहकार्याने…










