आ. निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त मालवण शिवसेनेतर्फे विविध कार्यक्रम

बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांची माहिती मालवण : कुडाळ मालवणचे कार्यसम्राट आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १७ मार्च रोजी मालवण शिवसेनेच्या वतीने कोणार्क हॉटेल नजिकच्या आमदार निलेश राणे संपर्क कार्यालय येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये सकाळी रक्तदान…










