Category बातम्या

भोसले इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव दिमाखात संपन्न!

ऑरेंज हाऊसने पटकावले सर्वसाधारण विजेतेपद; लाठी-काठी, मल्लखांब आणि विद्यार्थ्यांच्या कवायती ठरल्या प्रमुख आकर्षण सावंतवाडी : यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव ‘डिफरंट बिट्स, वन स्पोर्टिंग स्पिरिट’ या संकल्पनेखाली उत्साहपूर्ण वातावरणात दिमाखात संपन्न झाला. विविध क्रीडा स्पर्धा, शिस्तबद्ध संचलन, आकर्षक…

रेकोबा देवस्थानचा आज जत्रोत्सव ; ‘महामारी विशुचिका’ दशावतारी नाट्यप्रयोग!

मालवण : मालवण वायरी येथील श्री रेकोबा देवस्थानचा जत्रोत्सव आज शनिवार, दि. २८ नोव्हेंबर २०२६ रोजी होत आहे. यानिमित्त रात्री १० वाजता बाळकृष्ण गोरे दशावतारी नाट्य मंडळाचा ‘महामारी विशुचिका’ हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. या प्रयोगाचे विशेष आकर्षण म्हणजे…

मालवणमध्ये अवैध वाळू वाहतुकीला महसूल विभागाचा दणका!

कुंभारमाठ येथे रात्रीच्या कारवाईत दोन डंपर पकडले; तहसीलदार गणेश लव्हे यांच्या आदेशानुसार संयुक्त पथकाची धडक कारवाई मालवण : तालुक्यात अनधिकृत वाळू वाहतुकीविरोधात महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. तहसीलदार गणेश लव्हे यांच्या आदेशानुसार महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने रात्रीच्या वेळी कुंभारमाठ…

तळकोकणातील लोककलाविष्काराने कणकवलीत रंगली देवदिवाळीची सांस्कृतिक मेजवानी

महायुती सरकारच्या काळातच महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलांना खरा राजाश्रय – आमदार प्रमोद जठार सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या माध्यमातून लोककलावंतांना मिळतेय सन्मानाचे व्यासपीठ कणकवली : देवदिवाळीच्या निमित्ताने तळकोकणातील समृद्ध लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचा जागर कणकवलीत अनुभवायला मिळाला. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य…

राष्ट्रपती भवनात दोडामार्गच्या दोन कलावंतांचा गौरव!

देविदास कदम, गिरीश जाधव यांच्या कलात्मक योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल; गोवन अझुलेजोस कलेला प्रतिष्ठेचा सन्मान दोडामार्ग : गोव्याच्या पारंपरिक अझुलेजोस कलेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या दोडामार्ग तालुक्यातील दोन कलावंतांचा थेट राष्ट्रपती भवनात गौरव करण्यात आला. मोरगाव…

मालवणमध्ये भारतीय बौद्ध महासभेतर्फे संविधान दिन उत्साहात साजरा!

डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवन, कट्टा येथे कार्यक्रमाचे आयोजन; संविधानातील हक्क, अधिकार आणि मूल्यांवर मार्गदर्शन मालवण : भारतीय बौद्ध महासभा तालुका मालवण यांच्या वतीने डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवन, कट्टा येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय संविधानाचे महत्त्व, नागरिकांचे…

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला मिळणार गती!

४२७ कोटींच्या पहिल्या टप्प्यासह दुसऱ्या टप्प्यातील कामावरही राहणार स्थानिक स्तरावर देखरेख वैद्यकीय महाविद्यालयासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय ओरोस येथे मंजूर पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश; राज्य शासनाची हिरवा कंदील सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि…

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना २०२६ : शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी

गाय-म्हैस पालन, शेळीपालन, कुक्कुटपालनासाठी ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान; योजनेत सहभागी होण्याचे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचे आवाहन सिंधुनगरी (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील शेतकरी, महिला, युवक आणि पशुपालकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना – २०२६’ जाहीर केली…

ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर संविधानाचा जागर!

‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; गडकिल्ले संवर्धनासह संविधानिक मूल्ये जपण्याचा सामूहिक संकल्प मालवण : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यशाली स्वराज्याचा साक्षीदार असलेल्या ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर संविधान दिनानिमित्त संविधानाचा गौरव आणि पर्यावरण संवर्धनाचा जागर करण्यात आला. ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’…

न्यायालयात याचिका फेटाळली, तरी फेक नरेटिव्हचा खेळ सुरूच!

राष्ट्रीय हरीत लवादाच्या निर्णयावरून गैरसमज पसरवणाऱ्यांना आमदार निलेश राणेंचा सणसणीत टोला ‘गिरे तो भी टांग उपर’ म्हणत हल्लाबोल; मालवणच्या किनारपट्टीसाठी न्यायालयीन निर्णयाचे सकारात्मक परिणाम दोन दिवसांत पत्रकार परिषदेत उघड करणार मालवण : मालवणच्या सीआरझेड आणि किनारपट्टीवरील बांधकामांच्या मुद्द्यावर राष्ट्रीय हरित…

कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथीनिमित्त २७ नोव्हेंबरला वराड कावळेवाडीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप; आरोग्य तपासणी व दिनदर्शिकेचे प्रकाशनही होणार मालवण : सहकार महर्षी प्रा. कै. डी. बी. ढोलम यांच्या १३ व्या पुण्यतिथीनिमित्त कै. डी. बी. ढोलम चॅरिटेबल ट्रस्ट आणि ग्रामविकास मंडळ कावळेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर…

वेंगुर्ल्यातील वडिलांच्या हत्येचे गूढ उकलले; दोन मुलगे ताब्यात!

दारूच्या नशेत होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याची कबुली रेडीच्या जंगलात मृतदेह टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची यशस्वी कामगिरी वेंगुर्ला : रेडी येथील जंगलमय परिसरात संशयास्पद स्थितीत आढळलेल्या अनोळखी मृतदेहाच्या खुनाचे गूढ अखेर उकलण्यात पोलिसांना…

error: Content is protected !!