Big Breaking | तुकाराम मुंडेच्या खात्याची ‘आपला बझार’ वर सर्जिकल स्ट्राईक

कुडाळात खळबळ ; ग्राहकांना काढले बाहेर, चौकशी सुरू कुडाळ | कुणाल मांजरेकर राज्यात भल्याभल्यांना जेरीस आणलेल्या तुकाराम मुंडे यांच्या अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या (FSSAI) पथकाने आपला मोर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यात वळवला आहे. घाटमाथ्यावरील राजकीय वरदहस्त वापरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मॉलचे जाळे…










