हेतमध्ये नारायण सुर्वे स्मारकाचे भूमिपूजन; १२ महिन्यांत काम पूर्ण करणार

पालकमंत्री नितेश राणे यांची घोषणा; दोन कोटींच्या प्रकल्पात वाचनालय, सभागृहासह विविध सुविधा वैभववाडी : पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या मूळगावी हेत येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचे भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. सुमारे दोन कोटी रुपये…










