शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी शिवछत्रपती शिक्षक संघटना सरसावली!

आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची प्राजक्त चव्हाण यांनी घेतली भेट; शिक्षकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी अविनाश परीट, उपाध्यक्षपदी सतीश तवटे, तर सचिवपदी सुभाष खरात यांची निवड कणकवली : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात…










