गरजू कामगारांच्या आरोग्याची काळजी; लायन्स क्लब मालवणकडून मोफत लसीकरण

मालवण : घरेलू तसेच गरजू कामगारांच्या आरोग्याची काळजी घेत लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने ग्रामीण रुग्णालय, मालवण येथे मोफत धनुर्वात लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात कामगारांनी उत्स्फूर्त सहभाग घेत लसीकरणाचा लाभ घेतला. दैनंदिन कामाच्या धावपळीत प्रतिबंधात्मक आरोग्य उपायांकडे…










