बॅनरचा विपर्यास करून आमदार निलेश राणेंची बदनामी; युवासेनेची आचरा पोलिसांतही तक्रार

मालवण : श्रावण गवळीवाडी येथे ग्रामस्थांनी लावलेल्या बॅनरचा विपर्यास करून त्याचा संबंध आमदार निलेश राणे यांच्याशी जोडत सोशल मीडियावर बदनामी केल्याचा आरोप करत युवासेना तालुकाप्रमुख अभिमन्यू अर्जुन लाड यांनी संबंधिता विरोधात आचरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर तातडीने…










