Category बातम्या

पूनम चव्हाण यांच्यावर आणखी एक नवीन जबाबदारी

शिवसेनेच्या कुडाळ, मालवण तालुका प्रभारीपदी नियुक्ती मालवण : शिवसेनेच्या आक्रमक महिला नगरसेविका तथा पालिकेच्या स्वच्छता व आरोग्य सभापती सौ. पूनम नागेश चव्हाण यांच्यावर जिल्ह्यात पक्षसंघटन अधिक बळकट करण्यासाठी आणखी एक महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेना महिला आघाडीच्या कुडाळ, मालवण…

यशवंतराव भोसले सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन मार्गदर्शन वर्ग

५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ; AISSEE परीक्षेची सर्वंकष तयारी सावंतवाडी : यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल, सावंतवाडी यांच्या वतीने इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा (AISSEE) मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत…

सुकळवाड येथील एमआयटीएम कॉलेजचा B.Sc. IT चा १०० टक्के निकाल

कैफ मेमन, वेदांत परब, यशस्वी दळवी यांनी मिळवले अनुक्रमे तीन क्रमांक मालवण : मुंबई विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या B.SC. IT विभागाचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले…

फावला वेळ… दादा निघाले कार्यकर्त्यांच्या भेटीला…!

खा. नारायण राणे यांच्याकडून कुडाळ, कणकवली, मालवण, देवगडसह अन्य तालुक्यात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी मालवण | कुणाल मांजरेकर कोकणातील सर्वांचे लाडके दादा अर्थात माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचे कार्यकर्त्यांवरील प्रेम सर्वश्रुत आहे. वर वर कडक स्वभावाचे दादा कार्यकर्त्यांसाठी आतून फणसासारखे गोड…

मालवणी भाषेच्या संवर्धनासाठी मालवणात ‘मालवणी भवन’ उभारणार

मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा : पालकमंत्री नितेश राणे यांनी मानले आभार मुंबई : मालवणी ही बोली भाषा असल्यामुळे मराठी भाषेतच येते. त्याच्यामुळे मालवणी भवन देखील बांधायला मालवणला काही हरकत नाही. त्याच्यासाठी देखील आपण निधी उपलब्ध करून देऊ, अशी…

पहिल्याच पावसात मालवण दोन दिवस अंधारात ; वैभव नाईकांची महावितरणला धडक

मालवणवासीयांच्या त्रासाला महावितरणचा निष्काळजीपणा आणि सत्ताधाऱ्यांची निष्क्रियता कारणीभूत : वैभव नाईकांची टीका मालवण : मान्सूनच्या आगमनासाठी सज्ज असल्याच्या वलग्ना करणाऱ्या महावितरणचे पहिल्याच पावसात वाभाडे निघाले असून पावसाच्या आगमनालाच मालवण शहर आणि तालुका दोन दिवस अंधारात बुडाला आहे. यामुळेनागरिकांमध्ये तीव्र संतापाची…

राणे बंधूंची गळाभेट ; आमदार निलेश राणेंकडून मंत्री नितेश राणेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा 

मुंबई : राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे ज्येष्ठ बंधू आमदार निलेश राणे यांनी आज मुंबई येथे त्यांना प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राज्याच्या राजकारणात अप्लशा कालावधीत स्वतःचा दबदबा निर्माण…

धुरीवाड्यातील “तो” धोकादायक पोल बदलला

ठाकरे शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांच्या मागणीची महावितरणकडून तात्काळ दखल मालवण : शहरातील सायबा हॉटेल नजिक विजेचा पोल अनेक दिवस धोकादायक स्थितीत असल्याकडे ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख बाबी जोगी यांनी महावितरणचे लक्ष वेधल्यानंतर तात्काळ हा विजेचा पोल बदलण्यात आला आहे. याबद्दल…

सुकळवाड येथील एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी डिप्लोमा कॉलेजचा १०० टक्के निकाल

मालवण : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई डिप्लोमा अभ्यासक्रमाचा उन्हाळी सत्र परीक्षेचा सिव्हिल व मेकॅनिकल विभागाचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. या कॉलेजचा…

ओसरगाव टोलनाक्यावर सिंधुदुर्गवासियांना टोलपासून मुक्ती : पालकमंत्री नितेश राणेंची वाढदिवसानिमित्त मोठी भेट…

ओसरगाव टोलवर एमएच-०७ वाहनांना स्वतंत्र लेन, टोल संदर्भात सिंधुदुर्ग वासियांना दिलेला शब्द पालकमंत्री नितेश राणे यांनी केला पूर्ण  जिल्ह्यातील वाहनधारकांना कोणत्याही अडचणी शिवाय होणार प्रवास : व्यावसायिक वाहनांनाही ५० टक्के टोल माफी सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास…

मराठी चित्रपट ‘कॅलक्युलेटर’च्या स्क्रिप्टचे पूजन व पोस्टर लाँच

अक्कलकोट येथील वटवृक्ष मंदिरात चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते झाला सोहळा अक्कलकोट : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात सौम्या प्रोडक्शन प्रस्तुत आगामी मराठी चित्रपट कॅलक्युलेटर याचे स्क्रिप्ट पूजन आणि पोस्टर लाँच सोहळा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मंदिर समितीचे…

आ. निलेश राणे यांच्या प्रयत्नातून कुडाळ, मालवण मतदार संघात २.७० कोटींचा निधी मंजूर

मालवण, कुडाळ तालुक्यात समाज मंदिर इमारत बांधकाम व अंतर्गत सुविधा निर्मिती होणार सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या माध्यमातून १६ ठिकाणी विकासनिधी : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती मालवण : मालवण-कुडाळ तालुक्यातील १६ ठिकाणी समाज मंदिर इमारत बांधकाम व…

error: Content is protected !!