Category पर्यटन

मालवण बंदर जेटीवरील पारंपरिक मार्ग स्थानिक वाहतुकीसाठी खुले करा

गेट लावून अडवणूक आणि पार्किंग शुल्क आकारणी थांबवण्याचे आमदार निलेश राणेंचे बंदर विभागाला निर्देश मालवण (प्रतिनिधी) : मालवण बंदर जेटी परिसरातील वाहनतळाला लागून असलेले पारंपरिक मार्ग स्थानिक वाहतुकीसाठी खुले ठेवावेत, तसेच या मार्गांचा वापर करणाऱ्या स्थानिकांकडून कोणतेही शुल्क आकारू नये,…

सागरी पर्यावरणाची हानी करणाऱ्या चिवला बीचवरील दोन हॉटेलांवर कारवाई

मनसेने प्रकार आणला निदर्शनास; कोकण मिररने वेधले होते पर्यावरणाच्या हानीकडे लक्ष नगरपालिका प्रशासनाची तातडीने कारवाई ; बांधकाम सभापती, आरोग्य सभापतींकडून पाहणी मालवण | कुणाल मांजरेकर मालवणच्या चिवला बीचवर हॉटेलमधून थेट समुद्रकिनारी सांडपाणी सोडण्याचा गंभीर प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष गॅरी…

मालवणमध्ये दोन दिवस रंगणार ‘बीच लोककला महोत्सव’

१० व ११ ऑक्टोबरला बंदर जेटी वाहनतळावर स्थानिक लोककलांचे सादरीकरण; प्रवेश विनामूल्य मालवण : कोकणच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा आणि महाराष्ट्राच्या पारंपरिक कलावैभवाचा अनुभव देणारा ‘बीच लोककला महोत्सव’ मालवणमध्ये रंगणार आहे. शनिवार, दि. १० आणि रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३०…

चिवला बीचवर हॉटेलचे सांडपाणी थेट समुद्र किनाऱ्यावर…

मनसेने वेधले लक्ष : ४८ तासात प्रशासनाने पाहणी करून सात दिवसांत लेखी अहवाल देण्याची मागणी मालवण | कुणाल मांजरेकर मालवणमधील चिवला समुद्रकिनाऱ्यावर काही हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समधून पाइपलाइनद्वारे थेट सांडपाणी सोडले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. या प्रकरणी…

पालकमंत्री नितेश राणेंकडून देवगडच्या ‘Y’ जंक्शनसाठी ८५ लाखांचा निधी; आकर्षक सर्कलमुळे चौकाचा कायापालट

नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वास; कुणकेश्वर, पवनचक्की गार्डन आणि देवगड-निपाणी मार्गाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या चौकाचे होणार सुशोभीकरण देवगड : देवगड शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ‘Y’ जंक्शनच्या सुधारणा व सुशोभीकरणासाठी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदर…

रायगड | दिवेआगरच्या समुद्रकिनारी काळाचा घाला; ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

आळंदीहून सहलीसाठी आले होते ४२ विद्यार्थी आणि २ शिक्षक; समुद्रातील प्रवाहाचा अंदाज न आल्याने दुर्घटना रायगड : कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी गुरुवारी भीषण दुर्घटना घडली. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून सहलीसाठी आलेल्या ८ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू…

महाराष्ट्र चेंबरच्या जनसंपर्क, माध्यम व संवाद समितीवर ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई

मालवणच्या पत्रकारिता आणि पर्यटन क्षेत्रातील योगदानाची दखल; नव्या जबाबदारीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन मालवण : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर (MACCIA) या राज्यातील उद्योग, व्यापार व कृषी क्षेत्राच्या शिखर संस्थेच्या जनसंपर्क, माध्यम व संवाद समितीवर (PR, Media & Communication…

मालवण नगरपालिकेच्या गणेशोत्सव नियोजनावर सुदेश आचरेकरांचे प्रश्नचिन्ह…

वीज, स्ट्रीटलाईट, वाहतूक, पार्किंग, स्वच्छतेबाबत गंभीर आरोप ; एलईडी दिव्यांच्या दराची चौकशी करण्याची मागणी मालवण : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण नगरपालिका प्रशासनाच्या नियोजनाबाबत माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक सुदेश आचरेकर यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. शहरातील वीजपुरवठा, स्ट्रीटलाईट, वाहतूक, पार्किंग, स्वच्छता,…

चिवला बीचच्या पर्यटन विकासाला नवा वेग; कुरण रस्त्याच्या नूतनीकरणाचा आ. निलेश राणेंच्या उपस्थितीत शुभारंभ

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातून ४९.९९ लाखांचा निधी; पर्यटन व्यावसायिकांसह स्थानिकांनी मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील पर्यटनदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या चिवला बीच येथील निलरत्न बंगला ते कुरण या रस्त्याच्या नूतनीकरण कामाचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत…

गणपती विसर्जनानंतर निर्माल्य किनारपट्टीवर; अन्वेशा आचरेकरांच्या पुढाकाराने तातडीने स्वच्छता

नगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत कार्यवाही ; मच्छिमार वर्गाकडून समाधान मालवण | कुणाल मांजरेकर गणपती विसर्जनानंतर शहरातील दांडी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात निर्माल्य व कचरा वाहून आल्याने मच्छीमारांच्या जाळ्यात हा कचरा अडकण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्याचवेळी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू झाल्याने…

कुणकेश्वरच्या पर्यटनाला ‘ताज’ची शाही झळाळी…

५० खोल्यांचा ‘Tree of Life’ आलिशान हॉटेल प्रकल्प; २४ महिन्यांत उभारणीचे नियोजन देवगड : सिंधुदुर्गच्या पर्यटन नकाशावर आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. देवगड तालुक्यातील प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटनस्थळ कुणकेश्वर येथे ‘Tree of Life’ या ताज हॉटेल्स ब्रँडच्या आलिशान…

गणरायाच्या आगमनाचा आनंद क्षणात विरला ; देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या यशचा नदीत बुडून अंत

गौरी-गणपतीसाठी मुंबईहून गावी आलेल्या १८ वर्षीय तरुणाचा देवकोंड येथे दुर्दैवी मृत्यू; हिवाळे गावावर शोककळा मालवण : घरात गणरायाच्या आगमनाची लगबग… वाडीत भजनाचा भक्तिमय स्वर… सणासाठी मुंबईहून गावी आलेल्या तरुणाच्या चेहऱ्यावरही आनंदाची झळाळी… मात्र, नियतीच्या एका घावाने हा सारा आनंद क्षणात…

error: Content is protected !!