Category नवी दिल्ली

ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा धक्का ; भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द !

नवी दिल्ली : विधानसभा सभागृहात गोंधळ घातल्या प्रकरणी भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करणाऱ्या महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला सुप्रीम कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. १२ आमदारांचे राज्य सरकारने केलेले निलंबन घटनाबाह्य आणि मनमानी पद्धतीने करण्यात आल्याचे सुप्रीम कोर्टाने नमूद करत हे निलंबन…

नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला ; सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा नाहीच !

दिल्ली : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल असलेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांना सुप्रीम कोर्टानेही झटका दिला आहे. उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आ. राणे यांच्या वतीने सुप्रीम…

…जपतो आम्ही जैव वारसा, जपतो आम्ही वसुंधरा ; झाडे लावू झाडे जगवू हाच आमुचा धर्म खरा !

प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर महाराष्ट्रातील चित्ररथाचे दमदार सादरीकरण नवी दिल्ली : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिन सोहळ्या निमित्ताने दिल्लीतील ऐतिहासिक राजपथावर भारताच्या लष्करी सामर्थ्याचे संचलन पार पडले. यावेळी जैवविविधतेवर आधारीत महाराष्ट्राचा चित्ररथ लक्षवेधी ठरला. “जपतो आम्ही जैव वारसा,…

पंतप्रधान मोदी ठरले जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते !

जो बायडेन आणि बोरिस जॉन्सन यांना टाकलं मागे नवी दिल्ली : देशातील कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून निवड झाली आहे. अमेरिकन डेटा इंटेलिजन्स फर्म ‘द मॉर्निंग कन्सल्ट’च्या सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान नरेंद्र…

खा. विनायक राऊत यांच्या मागणीची ना. गडकरींकडून दखल !

कुणाल मांजरेकर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्यापही रखडले आहे. त्यामुळे वाहन चालकांची प्रचंड गैरसोय होत असून हा रस्ता अपघातांना निमंत्रण देणारा ठरत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गाच्या अपूर्ण राहिलेल्या कामाची तातडीने पूर्तता होण्यासाठी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या मागणीनुसार…

पद्मश्री परशुराम गंगावणे यांचा सुरेश प्रभूंनी केला सत्कार

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुढीपुर कुडाळ गावचे सुपूत्र परशुराम गंगावणे यांचा मंगळवारी राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यानंतर दिल्ली येथे माजी केद्रीय मंत्री खा. सुरेश प्रभू यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

देशांतर्गत प्रवासाला निघताय ? मग हे वाचाच… केंद्र सरकारची नवीन नियमावली !

नवी दिल्ली : भारतात कोरोना संसर्गाची स्थिती सौम्य व मध्यम स्वरुपात असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा काही नियम नव्याने लागू करण्यात येत आहेत. देशातील केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आता…

पीएफ बाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा….

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे नोकरी गमावलेल्या नागरिकांसाठी केंद्र सरकारने शनिवारी मोठी घोषणा केली. कोरोना महामारीमुळे ज्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत त्यांचा पीएफ 2022 पर्यंत सरकार भरणार आहे, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे. अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले…

अफगाणिस्तानवरील तालिबान राजवटीने गायक अदनान सामीचा राग अनावर ; व्हिडिओ शेअर करत अमेरिकेवर निशाणा

नवी दिल्ली : तालिबान्यांनी संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यापासून संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. अफगाणिस्तानातून येणारा व्हिडीओ लोकांना गुंगारा देत आहे. दरम्यान, अदनान सामीने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात काही तालिबान जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहेत. अदनानने हा व्हिडिओ शेअर…

टीम इंडियाच्या शिलेदारांनी जिंकली क्रिकेटची पंढरी

नवी दिल्ली : लॉर्ड्स कसोटीत दिमाखदार सांघिक प्रदर्शनासह भारतीय संघाने संस्मरणीय विजय मिळवला. प्रत्येक खेळाडूने दिलेलं योगदान हे या विजयाचं वैशिष्ट्य होतं.इंग्लंडच्या भूमीवर झालेल्या 64 सामन्यात भारताचा हा आठवा विजय आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीत पावसाने भारताच्या जिंकण्यावर पाणी फेरलं…

error: Content is protected !!