Category आरोग्य

आपत्कालीन सेवेत धावणाऱ्या ‘जीवनदूतां’चा गौरव

लायन्स क्लब मालवणतर्फे ॲम्बुलन्स चालकांचा विशेष सन्मान; पाच चालकांचा प्रातिनिधिक सत्कार मालवण | कुणाल मांजरेकर रुग्णांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळवून देताना प्रत्येक क्षणाशी शर्यत करणाऱ्या आणि गंभीर अवस्थेतील रुग्णांना तातडीने रुग्णालयात पोहोचवून अनेकांचे प्राण वाचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ॲम्बुलन्स चालकांचा…

कुडाळच्या महिला व बाल रुग्णालयातील बंद सोनोग्राफी सेवा पुन्हा सुरू

आमदार निलेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा; डॉ. राजेश उबाळे यांची नियुक्ती कुडाळ : जिल्हा महिला व बाल रुग्णालय, कुडाळ येथे काही काळापासून बंद असलेली सोनोग्राफी सेवा अखेर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. रुग्णालयात सोनोग्राफी मशीन उपलब्ध असतानाही मनुष्यबळाअभावी ही सेवा बंद…

गरजू कामगारांच्या आरोग्याची काळजी; लायन्स क्लब मालवणकडून मोफत लसीकरण

मालवण : घरेलू तसेच गरजू कामगारांच्या आरोग्याची काळजी घेत लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने ग्रामीण रुग्णालय, मालवण येथे मोफत धनुर्वात लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात कामगारांनी उत्स्फूर्त सहभाग घेत लसीकरणाचा लाभ घेतला. दैनंदिन कामाच्या धावपळीत प्रतिबंधात्मक आरोग्य उपायांकडे…

भुविकास बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी सतीश कासले यांचे निधन

मालवण : वडाचापाट बोद्धवाडी येथील रहिवासी व सध्या कोळंब-कातवड येथे वास्तव्यास असलेले भुविकास बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी सतीश सुरेश कासले (६२) यांचे सोमवारी सायंकाळी पडवे येथे उपचारादरम्यान निधन झाले. सतीश कासले यांनी भारतीय बौद्ध महासभा, गाव शाखा वडाचापाटचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी…

चिमुकल्यांच्या निरोगी हास्यासाठी दांडी शाळेत लायन्स क्लबतर्फे दंतचिकित्सा शिबिर

मालवण : सेवा सप्ताहाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने पूर्ण प्राथमिक शाळा दांडी मालवण येथे इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात दंतचिकित्सक डॉ. जुई देसाई यांनी विद्यार्थ्यांची दंत तपासणी करून दातांची निगा,…

मालवणात महास्वच्छता अभियान; कांदळवन परिसराची स्वच्छता

‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत नागरिक, स्वयंसेवक व नगरपरिषद स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सहभाग मालवण : मालवण नगरपरिषदेच्या वतीने गुरुवारी १ ऑक्टोबर रोजी महास्वच्छता अभियान २०२६ अंतर्गत मालवण शहरातील विविध भागांत व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ आणि ‘सेवा संकल्प…

मालवण नगरपालिकेच्या गणेशोत्सव नियोजनावर सुदेश आचरेकरांचे प्रश्नचिन्ह…

वीज, स्ट्रीटलाईट, वाहतूक, पार्किंग, स्वच्छतेबाबत गंभीर आरोप ; एलईडी दिव्यांच्या दराची चौकशी करण्याची मागणी मालवण : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण नगरपालिका प्रशासनाच्या नियोजनाबाबत माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक सुदेश आचरेकर यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. शहरातील वीजपुरवठा, स्ट्रीटलाईट, वाहतूक, पार्किंग, स्वच्छता,…

यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीत जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात

भोसले कॉलेजच्या वतीने फार्मसी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा सन्मान; ‘फार्मासिस्ट ऑफ द इयर’ पुरस्कार कणकवलीचे सुहास तायशेटे यांना प्रदान सावंतवाडी : यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी, सावंतवाडी येथे जागतिक फार्मासिस्ट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. फार्मसी शिक्षणासोबतच या क्षेत्रातील गुणवंत…

गणपती विसर्जनानंतर निर्माल्य किनारपट्टीवर; अन्वेशा आचरेकरांच्या पुढाकाराने तातडीने स्वच्छता

नगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत कार्यवाही ; मच्छिमार वर्गाकडून समाधान मालवण | कुणाल मांजरेकर गणपती विसर्जनानंतर शहरातील दांडी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात निर्माल्य व कचरा वाहून आल्याने मच्छीमारांच्या जाळ्यात हा कचरा अडकण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्याचवेळी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू झाल्याने…

औषधांच्या पलीकडे आरोग्याची दिशा; भोसले फार्मसी कॉलेजची सावंतवाडीत जनजागृती रॅली

जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; औषधांचा सुरक्षित वापर आणि फार्मासिस्टच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा प्रभावी संदेश सावंतवाडी : जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने सावंतवाडी शहरात भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. औषधांचा सुरक्षित व योग्य…

खा. नारायण राणेंच्या शिफारशीने देवबागच्या यश चिंदरकरला PMNRF मधून ३ लाखांची मदत…!

बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी आर्थिक मदतीचा प्रस्ताव मंजूर; पंतप्रधान कार्यालयाचे अधिकृत पत्र प्राप्त मालवण : देवबाग (ता. मालवण) येथील यश देवानंद चिंदरकर यांच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) ३ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली आहे. माजी…

झांट्ये हॉस्पिटलमध्ये नोकरीची संधी…!

विविध पदांसाठी भरती ; इच्छुक उमेदवारांनी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन मालवण : रेवतळे येथील झांट्ये हॉस्पिटलमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी वॉक-इन इंटरव्ह्यूची संधी उपलब्ध झाली आहे.याठिकाणी वॉर्ड बॉय / मावशी, स्टाफ नर्स —…

error: Content is protected !!