Category आरोग्य

सिंधुदुर्गच्या आरोग्य व्यवस्थेला ‘बूस्टर डोस’

मनुष्यबळापासून पायाभूत सुविधांपर्यंत सर्व प्रश्न तातडीने सोडवा ; मंत्री नितेश राणेंचे आढावा बैठकीत निर्देश मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसह जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटक आणि अन्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यासाठी जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये आवश्यक मनुष्यबळ, पायाभूत सुविधा आणि इतर सर्व आरोग्य सुविधा…

गणेशोत्सवासाठी मालवण नगरपरिषदेची स्वच्छता यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये!

झाडी कटिंगपासून निर्जंतुकीकरण, विसर्जनस्थळांच्या स्वच्छतेपर्यंत विशेष मोहीम; निर्माल्य संकलनाचीही व्यवस्था मालवण : गणेश चतुर्थी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मालवण नगरपरिषद ॲक्शन मोडमध्ये आली आहे. नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर आणि मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांच्या…

मालवणात बाप्पाच्या सजावटीतून ‘हरित क्रांती’ ; नगरपरिषदेकडून पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा

विजेत्यांवर रोख पारितोषिकांची बरसात ; प्लास्टिक-थर्माकोलला ठाम नकार; पुनर्वापर, स्वच्छता, जलसंवर्धन अन् वृक्षसंवर्धनाला मिळणार विशेष गुण मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरात गणेशोत्सवाच्या उत्साहाला आता पर्यावरण संवर्धनाची जोड मिळणार आहे. ‘माझी वसुंधरा’ अभियान आणि ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अंतर्गत मालवण नगरपरिषदेने पर्यावरणपूरक…

डेरवणच्या वालावलकर वैद्यकीय महाविद्यालयात कोकणातील पहिली राज्यस्तरीय मायक्रोबायोलॉजी परिषद!

‘महा-मायक्रो कॉन २०२६’मध्ये देशभरातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० प्रतिनिधींसह १५ वैद्यकीय महाविद्यालयांतील पीजी विद्यार्थी सहभागी होणार रत्नागिरी : इंडियन असोसिएशन ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट आणि भ. क. ल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण विभागातील पहिली राज्यस्तरीय मायक्रोबायोलॉजी परिषद…

मालवणात भटक्या कुत्र्यांचा ‘आतंक’; नसबंदीचा निधी जातो कुठे?

मनसेचा सवाल; पालिकेला कारवाईसाठी ७ दिवसांची मुदत, अन्यथा अनोखे आंदोलन छेडणार मालवण : मालवण शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कुत्र्यांची वाढती संख्या, नसबंदी मोहिमेचा अभाव आणि कुत्र्यांच्या चाव्यांनंतर शासकीय…

अंगणवाड्यांच्या विकासासाठी महिला बालविकास सभापती अनुराधा नारकर ‘ऑन फिल्ड’!

दोडामार्ग दौऱ्यात बालकांच्या सुविधा, पोषण आहार आणि सेविकांच्या समस्यांचा आढावा बालकांचे पोषण, सुविधा आणि सर्वांगीण विकासाला प्राधान्य; सेविका-मदतनीसांच्या कामाचे केले कौतुक दोडामार्ग : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग महिला व बालविकास समितीच्या सभापती श्रीमती अनुराधा नारकर यांनी दोडामार्ग तालुक्याचा दौरा करून विविध…

शब्दांच्या गारलँडमधून विद्यार्थ्यांना जीवनाचा मंत्र !

कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ‘द गारलँड ऑफ वर्डस्’ परिसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद “समाज काय म्हणेल याचा विचार न करता ध्येयाकडे वाटचाल करा” – डॉ. शिल्पा झाट्ये कट्टा : कविता केवळ शब्दांची मांडणी नसते, तर ती जीवनाकडे पाहण्याची नवी…

मालवणच्या शासकीय रुग्णालयातील आरोग्यसेवेवर प्रश्नचिन्ह; १२ दिवसांपासून एक्स-रे तंत्रज्ञ गायब, स्त्रीरोग तज्ज्ञही नाही!

मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसीएशन यांची तातडीने वैद्यकीय सुविधा सुरळीत करण्याची मागणी मालवण : शहरातील शासकीय रुग्णालयात मागील १२ दिवसांपासून एक्स-रे तंत्रज्ञ उपलब्ध नसल्याने रुग्णांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यातच स्त्रीरोग तज्ज्ञही उपलब्ध नसल्याने महिला रुग्ण आणि विशेषतः गर्भवती…

मालवण ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञांच्या सेवेला ‘ब्रेक’; डॉक्टर पुन्हा उपलब्ध करा

उबाठा महिला उपशहरप्रमुख गौरी मयेकर यांची मागणी ; महिला रुग्णांच्या सुविधेसाठी नियमित तज्ज्ञ डॉक्टरांची गरज मालवण : मालवण ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती झाल्याने महिला रुग्णांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, अवघ्या काही दिवसांतच संबंधित डॉक्टर रुग्णालयात उपलब्ध नसल्याने स्त्रीरोगविषयक…

रस्त्यावर गुरे सोडणाऱ्यांनो सावधान ; मालवण नगरपरिषद ॲक्शन मोडमध्ये…!

मोकाट गुरांना लगाम घालण्यासाठी नगरपरिषदेची धडक मोहीम सुरु मालवण : शहरातील रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या गुरांच्या समस्येवर अखेर मालवण नगरपरिषदेने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मोकाट गुरांमुळे वाहतुकीला होणारा अडथळा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा निर्माण झालेला प्रश्न लक्षात…

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदी डॉ. अमोल शिंदे

बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. शिंदे यांची नियुक्ती; शासनाचा आदेश जारी सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथील प्राध्यापक डॉ. अमोल शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.…

ठेकेदाराकडून पगार थकला ; मालवणात कंत्राटी सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, आरोग्य सभापतींची यशस्वी मध्यस्थी ; कामबंद आंदोलन स्थगित मालवण : गणेश चतुर्थी सण नजिक आला असताना पालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदाराकडून एक महिन्याचा पगार थकीत राहिल्याने रविवारी सकाळी मालवण नगरपालिकेतील कंत्राटी स्वच्छता कामगारांनी प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक…

error: Content is protected !!