Category आरोग्य

प्रदूषणमुक्त मालवण शहरासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाचा धडाका सुरूच…

प्लास्टिक, टायर, वायर जाळल्याप्रकरणी धुरीवाड्यात एकावर ५ हजाराचा दंड मालवण : स्वच्छ मालवण, सुंदर मालवणसाठी मालवण नगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने कारवाई चा धडाका कायम ठेवला आहे. प्रदूषणमुक्त मालवण ठेवण्यासाठी पालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने शुक्रवारी सकाळी ११, वाजण्याच्या सुमारास…

उपनगराध्यक्ष, आरोग्य सभापती व नगरसेवकांकडून मालवण बसस्थानक परिसराची पाहणी

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर भेट : सांडपाणी वाहून जाण्यासाठी केल्या उपाययोजना एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून स्वखर्चाने गटार साफसफाई : आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर दरवर्षीच्या पावसाळ्यात मालवण एसटी स्टँड समोर पावसाचे पाणी साचून नागरिकांना त्रास सहन…

आ. प्रमोद जठार यांच्याकडून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा

आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्य मंत्री यांची भेट घेऊन लवकरच प्रलंबित समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन रत्नागिरी : आमदार प्रमोद जठार यांनी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात सदिच्छा भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी डॉ.जयप्रसाद रामानंद यांनी आमदार जठार…

चिपळूण | वालावलकर रुग्णालयातर्फे १३ व १४ जूनला लहान मुलांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबीर

कोकणातील तिन्ही जिल्ह्यातील मुलांसाठी शिबिराचे आयोजन : मुंबईतील नामवंत बालरोग शल्यचिकित्सक डॉ. पारस कोठारी यांची उपस्थिती चिपळूण : डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात १३ व १४ जून रोजी लहान मुलांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे. कोकणातील मुलांसाठी खास करुन…

डेरवण येथील वालावलकर रुग्णालयाच्या रक्तपेढीचा मुंबई येथे सन्मान 

चिपळूण : श्री स्वामी समर्थ रक्तपेढी मुंबई येथील ड्रग्ज इन्स्पेक्टर्स वेल्फेअर असोसिएशन (दिवा) या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मिरा रोड येथे पार पडलेल्या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्याबद्दल डेरवण येथील बी.के.एल. वालावलकर रुग्णालयाच्या समर्थ रक्तपेढीचा विशेष सन्मान करण्यात आला. ‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ…

‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर कडून रविना रेवंडकर हिला आर्थिक मदतीचा हात

मालवण दांडी येथील रविना रविंद्र रेवंडकर यांच्यावर कणकवलीतील रुग्णालयात सुरु आहेत उपचार मालवण | कुणाल मांजरेकर शहरातील दांडी मोरेश्वरवाडी येथील सौ. रविना रवींद्र रेवंडकर यांच्या पोटात २४ x २५ एमएमचा ट्यूमर असून त्यांच्यावर कणकवली येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा ; ‘सेवास्पर्श फाऊंडेशन’चे मदतीसाठी पाऊल…

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय, रक्तकेंद्र व रक्त विघटन केंद्रातील रक्ताचा आणि रक्तपिंडांचा (Platelets) तुटवडा लक्षात घेत ‘सेवास्पर्श फाऊंडेशन’ने सामाजिक बांधिलकी जपत तातडीने रक्तदान मोहीम राबवली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या अधिकृत आवाहनाला प्रतिसाद देत फाऊंडेशनच्या माध्यमातून गुरुवारी तरुणांनी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हा…

रविना रेवंडकर यांना रहिवाशी संघ साईमंदिर मालवण कडून रोख ६६ हजारांची मदत

सौ. रेवंडकर ह्या पूर्वाश्रमीच्या धुरीवाडा येथील रहिवाशी : कणकवलीतील रुग्णालयात सुरु आहेत ट्यूमरवर उपचार मालवण : शहरातील दांडी येथील सौ. रविना रवींद्र रेवंडकर यांच्या पोटात २४×२५ एमएमचा ट्यूमर असून त्यांच्यावर कणकवली येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सौ. रेवंडकर या पूर्वाश्रमीच्या…

६ महिन्यांच्या बाळाचे सर्पदंशातून प्राण वाचले

डेरवणच्या वालावलकर रुग्णालयात यशस्वी उपचार चिपळूण : महाड तालुक्यातील गोटे बुद्रुक येथील अवघ्या ६ महिन्यांच्या बाळाचे सर्पदंशानंतर बी.के.एल. वालावलकर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांच्या तत्पर उपचारांमुळे प्राण वाचले असून बाळाला पूर्णपणे स्थिर अवस्थेत घरी सोडण्यात आले आहे. सम्रान सागर…

ADVT | नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी!

रत्नागिरी जिल्ह्यात गेली 22 वर्षे नर्सिंग क्षेत्रात काम करण्याचा आणि 100% नोकरी देण्याचा अनुभव असलेल्या संस्थेचे रत्नागिरी कॉलेज ऑफ नर्सिंग , रत्नागिरी मध्ये ‘नर्सिंग’ क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी रत्नागिरी कॉलेज ऑफ नर्सिंग , रत्नागिरी.(Affiliated MSBNPE,INC,MNC व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त)…

राष्ट्रसेवा दलाच्या वतीने ‘सागर ते सह्याद्री, बीज अंकुरे अंकुरे’ संकल्पनेवर २०० कि. मी. सायकल यात्रा

पर्यावरण संवर्धनाचा संदेश घेऊन निघणार सायकल यात्रा : नितीन वाळके यांची माहिती मालवण : आज पर्यावरणाची मोठी हानी होत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यावर सातत्याने वादळाचे सावट निर्माण होत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात नागरिकांना अभूतपूर्व उष्णतेचा त्रास सहन करावा लागला. मानव प्राण्याने आरंभलेला…

कडक उन्हाळ्यात क्रिकेट खेळणे जीवावर बेतले ; कट्ट्यावर उष्माघाताचा बळी

कट्टा येथे क्रिकेट सामन्या दरम्यान अत्यवस्थ बनलेल्या सुभाष गिरकर यांचा दुर्दैवी मृत्यू  मालवण : सध्या राज्यात उष्माघाताची प्रचंड लाट पसरलेली असून प्रत्येक व्यक्तीने आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी शक्य असल्यासच घराबाहेर पडावे अन्यथा बाहेर पडू नये असे आवाहन शासनाने केले आहे.…

error: Content is protected !!