Category आरोग्य

आरोग्य विभागाचे सचिव ई. रवींद्रन यांनी घेतली पालकमंत्री नितेश राणेंची भेट

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा दर्जा अधिक सक्षम करण्याबाबत चर्चा कणकवली : आरोग्य विभागाचे सचिव ई.रवींद्रन यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी सौ.तृप्ती धोंडमिसे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सई धुरी यांच्या समवेत शुक्रवारी पालकमंत्री नितेश राणे यांच्या कणकवली येथील ‘ओम गणेश’ निवासस्थानी सदिच्छा भेट…

नगराध्यक्षा ममता वराडकर यांची सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय आरोग्यवर्धिनी समितीवर निवड

मालवण शहरासह जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी कटिबद्ध : सौ. वराडकर मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य सेवा अधिक सक्षम, लोकाभिमुख व प्रभावी करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर मालवणच्या नगराध्यक्षा ममता वराडकर यांची सदस्य म्हणून नियुक्ती…

मालवण ग्रामीण रुग्णालयात स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत बागडे यांची नियुक्ती

मालवण नगरपालिकेच्या आरोग्य व बांधकाम सभापती पूनम चव्हाण यांनी केले स्वागत : आ. निलेश राणे यांचे मानले आभार मालवण : आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने येथील ग्रामीण रुग्णालयात स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत बागडे यांची राज्य शासनाने नियुक्ती केली…

“नगरसेविका आपल्या दारी”; पूनम चव्हाण यांचा अभिनव उपक्रम

SIR फॉर्म भरण्यातील प्रभागातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार मालवण : सध्या SIR अंतर्गत मतदारांचे फॉर्म भरून घेण्याचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. यासाठी BLO यांची नियुक्ती करण्यात असली तरी नागरिकांना अद्यापही काही अडचणी असतील तर त्या सोडवून एकही मतदार मतदानापासून…

आहारतज्ञ डॉ. गार्गी ओरसकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

‘युथ डेव्हलपमेंट अँड हेल्थ अवेअरनेस’ अंतर्गत मालवण लायन्स क्लबचा प्राथमिक शाळा वायरी भूतनाथ येथे उपक्रम मालवण : ‘युथ डेव्हलपमेंट अँड हेल्थ अवेअरनेस’ या लायन्स क्लबच्या आंतरराष्ट्रीय उपक्रमांतर्गत लायन्स क्लब मालवण यांच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वायरी भूतनाथ येथे…

NHM कर्मचारी आमदार निलेश राणे यांच्या भेटीला ; समायोजन प्रक्रियेसाठी मानले आभार

मालवण  : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अधिकारी व कर्मचारी संघटना, सिंधुदुर्गच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी आमदार निलेश राणे यांची आज मालवण येथील नीलरत्न निवासस्थानी  सदिच्छा भेट घेत आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय आणि समायोजन प्रक्रियेसाठी केलेल्या यशस्वी पाठपुराव्याबद्दल आभार व ऋण…

आमदार निलेश राणेंच्या प्रयत्नांतून महिला रुग्णालयातील त्या ५२ कर्मचाऱ्यांना दिलासा

थकीत ३६ लाख वेतन अदा होणार, सोबत सप्टेंबर पर्यंतची मुदतवाढ कुडाळ : कुडाळ येथील महिला बालरूग्णालयात काम करणाऱ्या ५२ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या निविदेची मुदत संपल्यामुळे महिला रुग्णालय येथे काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे मिळून ३६ लाख रुपये वेतन अदा झाले…

मालवण नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी मानले आ. निलेश राणे यांचे आभार 

गतिमान विकासासोबत जनतेला तत्पर सेवा सुविधा देण्यासाठी आमदार निलेश राणे कटीबद्ध आ. राणे यांच्या यशस्वी पाठपुराव्यातून मालवण ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टर नियुक्ती शेतकरी, कष्टकरी, मच्छिमार, आंबा काजु बागायतदार, दशावतार कलावंत या सर्वाना न्याय मिळवून देताना ठरले…

मालवण ग्रामीण रुग्णालय येथे आ. निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ नियुक्त

मालवण नगरपरिषद आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी मानले आभार मालवण : जनतेच्या सेवेसाठी आमदार निलेश राणे तत्पर असल्याचे पुन्हा एकदा त्यांच्या कार्यातुन सिद्ध झाले आहे. आमदार निलेश राणे यांच्या यशस्वी पाठवुराव्यातून मालवण ग्रामीण रुग्णालय येथे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग…

मालवणात डम्पिंग ग्राउंड मधील घाण रस्त्यावर…

स्वच्छता विभागात कार्यरत असलेले जेसीबी, ट्रॅक्टर आणि घंटागाड्या विना नंबर प्लेट रस्त्यावर ठाकरे शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांची नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारावर नाराजी मालवण : मालवण नगरपालिका प्रशासनाची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. देऊळवाडा, आडारी आणि आंगणेवाडी मुख्य रस्त्यावरील डम्पिंग…

के.ई.एम. परिसरात हेल्थ कॉरीडोर उभारण्या संदर्भात आ. प्रमोद जठार यांची मुंबईच्या महापौरांशी चर्चा

मुंबई : मुंबईतील के.ई.एम. रुग्णालय, टाटा हॉस्पिटल, महात्मा गांधी मेमोरियल कामगार रुग्णालय, ग्लोबल हॉस्पिटल या महत्त्वाच्या रुग्णालय परिसरात ‘हेल्थ कॉरिडॉर’ उभारण्याचा विषय भाजपचे विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांनी गुरुवारी विधानपरिषद सभागृहात मांडल्यानंतर या उपक्रमाला गती मिळत आहे. या विषयाची…

मालवण नगरपरिषदेकडून मच्छर प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणी मोहीम

आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रभागात उपक्रम मालवण : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारख्या मच्छरजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मालवण नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील विविध भागांमध्ये विशेष औषध फवारणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत देऊळवाडा परिसरासह शहरातील प्रमुख…

error: Content is protected !!