Category राजकारण

आमदार निलेश राणे यांची वचनपूर्ती : घावनळे-माणगाव जोडणाऱ्या नानेली पुलासाठी १० कोटींचा निधी

कुडाळ : विधानसभा निवडणुकीत आमदार निलेश राणे यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे माणगाव व घावनळे यांना जोडणाऱ्या नानेली येथील कर्ली नदीवर १० कोटींच्या नवीन पुलाला मंजुरी मिळाली असून गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी पूर्णत्वास गेली आहे. नानेली येथे कर्ली नदीवर पूल नसल्याने स्थानिकांना…

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत आचरा भगवंतगड पुलासाठी ६.९० कोटींचा निधी

खा. नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आ. निलेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे विशेष प्रयत्न : धोंडू चिंदरकर यांनी मानले आभार… मालवण : सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे खासदार नारायण राणे यांच्या विशेष प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते आणि…

२०२४ साली एकाच घरात सत्ता गेल्याने सिंधुदुर्गात अवैध मायनिंगचे संकट

ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी आ. वैभव नाईक यांचा आरोप : आमच्या सत्ताकाळात मायनिंगचा एकही प्रकल्प आम्ही सुरु करू दिला नाही आजगाव-धाकोरा ग्रामस्थांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या शासनाचा वैभव नाईक यांनी केला निषेध कणकवली : २०१४ ते २०२४ या काळात आमदार,…

मालवण शहरात उद्या आ. निलेश राणेंच्या हस्ते सुमारे १३ कोटींच्या विकास कामांची भूमिपूजने

नगराध्यक्षा ममता वराडकर यांची माहिती : नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मालवण : आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून मालवण शहरात राज्य शासनाच्या माध्यमातून कोट्यावधीची विविध विकास कामे मंजूर झाली आहेत. यातील सुमारे १३ कोटींच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा गुरुवार दि. १८…

जेएसडब्ल्यू मायनिंग विरोधी आंदोलन : वैभव नाईक मध्यरात्री ग्रामस्थांच्या भेटीला

आजगाव ग्रामस्थांच्या आंदोलनाला दिला पाठींबा सावंतवाडी : आजगाव दशक्रोशीमध्ये जेएसडब्ल्यू मायनिंग प्रकल्पाच्या होत असलेल्या सर्वेक्षणाला सोमवारी रात्री तेथील स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध करत जनआंदोलन छेडले. याची माहिती मिळताच रात्री १२ वाजता माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी श्री वेतोबा…

मठबुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती मालवण : ग्रामीण भागात सहकाराच्या माध्यमातून शेतकरी आणि जनतेसाठी काम करणाऱ्या मठबुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. मठबुद्रुक या संस्थेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी…

मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाच्या विकासकामांना वेग देण्यावर भर

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडून विभागातील विकास कामांचा आढावा मुंबई : राज्यातील मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाशी संबंधित विविध प्रकल्प, धोरणे आणि पायाभूत सुविधांच्या कामांचा आढावा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयातील दालनात आयोजित बैठकीत…

प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत करंजे येथे आदिवासी बांधवांच्या घरकुलांचा गृहप्रवेश सोहळा संपन्न

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरांच्या चाव्यांचे वितरण सिंधुदुर्गनगरी : प्रधानमंत्री जन मन आवास योजनेअंतर्गत करंजे ग्रामपंचायत क्षेत्रातील आदिवासी बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचा गृहप्रवेश सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी लाभार्थ्यांना नव्याने बांधण्यात आलेल्या…

वीज ग्राहकांवर स्मार्ट मीटरची जबरदस्ती केल्यास मनसे रस्त्यावर उतरणार 

महावितरणचे कर्मचारी जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्यास आल्यास मनसे पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन मालवण : महावितरणच्या स्मार्ट मीटर बाबत वीज ग्राहकांच्या मनात अद्यापही संभ्रम असताना ४८ तासात स्मार्ट मीटर बसवण्याच्या नोटीसा महावितरणने विद्युत ग्राहकांच्या मोबाईलवर पाठवल्या आहेत. मात्र हे प्रकार अन्यायकारक…

आ. प्रमोद जठार यांच्याकडून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा

आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्य मंत्री यांची भेट घेऊन लवकरच प्रलंबित समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन रत्नागिरी : आमदार प्रमोद जठार यांनी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात सदिच्छा भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी डॉ.जयप्रसाद रामानंद यांनी आमदार जठार…

राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त पेट्रोलसाठी ५ रुपयांचे सवलत कुपन

मनसेचा दादरमध्ये उपक्रम ; मालवण तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांची उपस्थिती मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस राज्यात सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. याचे औचित्य साधून मनसेच्या दादरच्या महिला जिल्हाध्यक्ष स्वाती अमेय खोपकर यांच्या वतीने मुंबईतील…

सावंतवाडीला आदर्श शहर बनविणार; विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही

पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही : विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन; सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडी शहराचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास करून ते आदर्श शहर म्हणून विकसित करण्याचा संकल्प असून, शहराच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार…

error: Content is protected !!