Category राजकारण

पाणीटंचाईच्या बैठकीवरून वैभव नाईकांची राजकीय फडफड; दत्ता सामंतांचा घणाघाती हल्लाबोल

“दहा वर्षांचा हिशेब द्या, उगाच तारखांच्या बदलाचा बाऊ करू नका” मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील पाणीटंचाई आढावा बैठकीच्या नियोजनावरून माजी आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या टीकेला शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे. “दुष्काळावर राजकारण करण्यापूर्वी वैभव…

मालवणच्या पाणीटंचाई नियोजन बैठका आ. निलेश राणेंच्या अनुपस्थितीमुळे रद्द

सलग दोन दिवस नियोजित बैठका रद्द; आमदारांना वेळ नसेल तर त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी बैठक घ्या – वैभव नाईकांचा टोला मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या नियोजनासाठी ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठका आमदार निलेश राणे…

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक; राज ठाकरेंना चांगल्या बातमीची अपेक्षा

मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा; विद्यार्थ्यांना संयम राखण्याचे आवाहन मुंबई : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री सकारात्मक असून, येत्या काही दिवसांत चांगली बातमी मिळेल, अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. ५ ऑक्टोबर रोजी पुण्यात आंदोलक विद्यार्थ्यांची…

मालवणात जिल्हा काँग्रेस आक्रमक ; ज्ञानेश कुमार यांच्या प्रतिमेचे दहन

निवडणूक आयुक्तांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा ; जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांची मागणी मालवण : “निषेध असो, निषेध असो… ज्ञानेश कुमार यांचा निषेध असो… लोकशाही गिळंकृत करणाऱ्या सरकारचा निषेध असो…” अशा घोषणांनी गुरुवारी मालवण शहर दणाणून गेले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ‘लोकशाही…

संघटन, समाजकारण आणि उद्योजकतेचा संगम…

शिवसेना मालवण तालुका चिटणीस मकरंद राणे वाढदिवस अभिष्टचिंतन विशेष कुणाल मांजरेकर – मालवण मालवण तालुक्यातील असरोंडी गावच्या मातीशी आणि परिसरातील सर्वसामान्य माणसांशी घट्ट नाते जपत गेली तीन दशके सामाजिक, राजकीय आणि उद्योजकीय क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले शिवसेना मालवण तालुका चिटणीस…

ठाकरे शिवसेनेच्या सदस्य नोंदणीला मालवणातून उत्स्फूर्त सुरुवात

माजी आ.वैभव नाईक, भाई गोवेकर यांच्या उपस्थितीत अभियानाचा शुभारंभ; तरुणांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मालवण | प्रतिनिधी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ बुधवारी मालवण शिवसेना शाखेत माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक…

खेडच्या विकासाचा आराखडा तयार करा; आ. प्रमोद जठारांचा कार्यकर्त्यांना विकासमंत्र

‘विकास देशाचा, विकास कोकणचा, विकास माझ्या गावचा’चा नारा; ‘गाव चलो’ अभियानातून जनतेशी थेट जोडण्याचे आवाहन खेड : “प्रथम आपल्या गावाच्या विकासाचा संकल्प करा. सामान्य नागरिकांचा विकास झाला, तरच २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार होईल. प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याचे घर हे…

विक्रमगडमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद वाढविण्याचा निर्धार; आमदार प्रमोद जठारांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

बूथपातळीवर संघटन मजबूत करण्यासह शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन पालघर : पालघर जिल्ह्यातील विक्रमगड विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार प्रमोद जठार यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत…

बुकेऐवजी “बंधारा”, पोस्टरऐवजी “आरोग्यसेवा” !

भाजप युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त ५० हून अधिक कच्चे बंधारे; ११ ते १६ ऑक्टोबरदरम्यान महाआरोग्य शिबिरांचे आयोजन सावंतवाडी : वाढदिवसाचा खर्च केवळ सत्कार, पुष्पगुच्छ आणि जाहिरातींवर न करता त्यातून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते विशाल…

विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपची ‘टीम’ मैदानात

आशिष शेलार, नितेश राणे, प्रवीण दरेकर, चित्रा वाघ यांच्यासह प्रमुख नेत्यांवर जबाबदारी; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक मुंबई | प्रतिनिधी : विरोधकांकडून उपस्थित करण्यात येणाऱ्या विविध राजकीय मुद्द्यांना प्रभावी प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने आता विशेष रणनीती आखली आहे. प्रदेशाध्यक्ष…

पावशी-माणगावात करपलेल्या भातशेतीची माजी आ. वैभव नाईकांकडून पाहणी

पंचनामे तातडीने पूर्ण करून सरसकट नुकसानभरपाई द्या; अन्यथा शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलनाचा इशारा कुडाळ : अपुऱ्या पावसासोबतच वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी भातपीक करपून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर कुडाळ-मालवणचे…

मालवणच्या खराब रस्त्यांवर मनसे आक्रमक; PWD ला २ दिवसांची मुदत

देऊळवाडा, देवबाग परिसरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मालवण : मालवण शहरातील देऊळवाडा आणि देवबाग परिसरातील खराब रस्त्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. रस्त्यांची तातडीने पाहणी करून दुरुस्तीची कामे सुरू करावीत, अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष…

error: Content is protected !!