Category राजकारण

खा. नारायण राणेंविरोधात विनायक राऊतांचा पुन्हा पराभव

राणेंच्या विजयाला आव्हान देणाऱ्या राऊतांना न्यायालयाचा दणका सिंधुदुर्ग : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार नारायण राणे यांच्या विरोधात पराभव पत्करावा लागलेल्या माजी खासदार विनायक राऊत यांचा न्यायालयीन पातळीवर खा. नारायण राणे यांच्या विरोधात पुन्हा एकदा पराभव झाला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा…

जलजीवन मिशनची रखडलेली कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट कधी ठरवणार?

माजी आमदार वैभव नाईक यांचा पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना सवाल : वनराई बंधाऱ्यांप्रमाणे जलजीवन मिशनलाही प्राधान्य देण्याची मागणी सिंधुदुर्ग : पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर लोकसहभागातून वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट…

दुष्काळाचे संकट गडद; रत्नागिरीत खा. नारायण राणेंनी दिला ‘ॲक्शन प्लॅन’चा मंत्र!

पाणीटंचाई, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेसाठी आतापासून नियोजन करण्याच्या लोकप्रतिनिधीना सूचना रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळातील पाणीटंचाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या संभाव्य तुटवड्याचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच ठोस आणि दूरदृष्टीने नियोजन करावे, असे मार्गदर्शन रत्नागिरी-सिंधुदुर्ग…

मालवण नगरपालिकेच्या गणेशोत्सव नियोजनावर सुदेश आचरेकरांचे प्रश्नचिन्ह…

वीज, स्ट्रीटलाईट, वाहतूक, पार्किंग, स्वच्छतेबाबत गंभीर आरोप ; एलईडी दिव्यांच्या दराची चौकशी करण्याची मागणी मालवण : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण नगरपालिका प्रशासनाच्या नियोजनाबाबत माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक सुदेश आचरेकर यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. शहरातील वीजपुरवठा, स्ट्रीटलाईट, वाहतूक, पार्किंग, स्वच्छता,…

सिंधुदुर्गातील संभाव्य पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी खा. नारायण राणेंचा पुढाकार

पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांच्यासोबत खासदार नारायण राणे व जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांची महत्त्वपूर्ण बैठक पाणी अडविणे, जमिनीत जिरविणे आणि उपलब्ध पाण्याचे शास्त्रशुद्ध नियोजन करण्यावर भर सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आगामी काळात निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर केवळ तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी…

सिंधुदुर्गातील शेतजमिनींच्या व्यवहारांची चौकशी करा; मनसेची मागणी

शेतकरी नसलेल्या व्यक्तींकडून जमीन खरेदी आणि शेतकरी प्रमाणपत्रांच्या संभाव्य गैरवापराची तपासणी करण्याची मागणी सिंधुदुर्ग : जिल्ह्यात शेतकरी नसलेल्या तसेच जिल्ह्याबाहेरील व्यक्तींकडून शेतजमिनींच्या मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या व्यवहारांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली…

कुडाळात ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शिवसेना-महाविकास आघाडी आक्रमक

राष्ट्रपतींकडे राजीनाम्याची मागणी; वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन कुडाळ : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप नोंदवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन राष्ट्रपती द्रौपदी…

भाजपच्या संघटनबांधणीला वेग; दापोली-मंडणगड-खेडमध्ये ‘ॲक्शन प्लॅन’

आमदार प्रमोद जठारांचा कार्यकर्त्यांना ‘गाव तिथे बैठक’चा मंत्र; जनसंपर्क, सेवा उपक्रम आणि ‘मन की बात’ प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन दापोली : आगामी काळातील संघटनात्मक कामकाजाला अधिक गती देत भारतीय जनता पार्टीने २६३-दापोली-मंडणगड-खेड विधानसभा मतदारसंघात संघटनबांधणीवर भर दिला आहे. विधानसभा मतदारसंघाची चिंतन…

भाजप युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत सावंतवाडीत ‘मन की बात’चे सामूहिक श्रवण

बूथ क्र. १५१ वर पंतप्रधान मोदींच्या विचारांचा जागर; संघटनात्मक कामकाज व आगामी उपक्रमांवरही चर्चा सावंतवाडी : भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडीतील बूथ क्रमांक १५१ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे भाजपा पदाधिकारी व…

चिपळूण-संगमेश्वरमध्ये भाजपचा संघटन विस्ताराचा निर्धार; गावपातळीवर पक्ष मजबूत करण्यावर भर

‘गाव तिथे उद्योजक’ संकल्पना राबवा; ‘मन की बात’चा संदेश जनतेपर्यंत पोहोचवा – आमदार प्रमोद जठार चिपळूण : भारतीय जनता पार्टीच्या रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यातील २६५-चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाची चिंतन बैठक उत्साहात संपन्न झाली. आगामी काळात गावागावात संघटन अधिक मजबूत करून जनसंपर्क वाढविण्याचा…

यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीत जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात

भोसले कॉलेजच्या वतीने फार्मसी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा सन्मान; ‘फार्मासिस्ट ऑफ द इयर’ पुरस्कार कणकवलीचे सुहास तायशेटे यांना प्रदान सावंतवाडी : यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी, सावंतवाडी येथे जागतिक फार्मासिस्ट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. फार्मसी शिक्षणासोबतच या क्षेत्रातील गुणवंत…

निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन

जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांचे आवाहन सिंधुदुर्ग : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार निवडणूक आयोगाच्या कारभाराचा निषेध नोंदविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी, दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता ओरोस…

error: Content is protected !!