Category राजकारण

राष्ट्रीय काँग्रेसची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी जाहीर

आठही तालुक्यांचे तालुकाध्यक्ष देखील जाहीर : जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांची माहिती मालवण : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेने जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी व तालूकाध्यक्ष नियुक्त्या रविवारी ओरोस येथे जाहीर केल्या…

आचरा येथील वीज समस्या तात्काळ सोडवा, अन्यथा रास्तारोको आंदोलन

ठाकरे शिवसेनेच्या आचरा येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची कणकवली महावितरण कार्यालयात धडक मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आचरा येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सोमवारी कणकवली येथील महावितरण कार्यालयात धडक दिली. यावेळी कार्यकारी अभियंता जयंतीलाल भामरे यांची भेट घेऊन आचरा येथील महावितरण कंपनीच्या…

मनसेच्यावतीने सुकळवाडमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांच्या उपस्थितीत युवकांचा मनसेत प्रवेश मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी सुकळवाड येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालणाऱ्या मनसे मार्फत आगामी कालावधीत देखील…

आ. निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून रस्ता काँक्रिटीकरणासाठी तब्बल ३०५ कोटींचा निधी

उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी मानले आभार मालवण : आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्गनगरी प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते रानबांबुळी कट्टा चौके ते देऊळवाडा रस्ता या कामासाठी राज्य सरकारने ३०२ कोटींचा निधी मंजूर केला आहे.…

सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील ठाकरे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक 

जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती ; संघटना वाढीबाबत मार्गदर्शन सावंतवाडी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख, माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडी विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी संघटना…

केंद्राच्या ‘मागेल त्याला काजू कलमे’ योजनेचा रत्नागिरीत खा. नारायण राणे यांच्याहस्ते शुभारंभ

जिल्ह्यात ४ लाख कलमांचे होणार मोफत वाटप ; २००० हेक्टर क्षेत्र काजू पिकाखाली येणार ; १०० कोटींची होणार उलाढाल रत्नागिरी : माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या हस्ते कृषी विभागातर्फे ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना’…

पर्यावरणाला हानी पोचेल असा कोणताही प्रकल्प देवगड मध्ये येणार नाही

पालकमंत्री नितेश राणे यांचा देवगडवासियांना विश्वास सोशल मीडियावर खोटे व दिशाभूल करणारे संदेश : देवगडात असा प्रकल्प प्रस्तावित नाही  देवगड : देवगडमध्ये पर्यावरणाला हानी पोहोचेल असा कोणताही प्रकल्प येऊ दिला जाणार नाही. देवगडच्या हिताला बाधा पोहोचेल अशी कोणतीही भूमिका आम्ही…

माफी मान्य नाही, पत्रकारांना शिविगाळ करणाऱ्यासंजय दिना पाटलांवर गुन्हा दाखल करा

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांची ठाम भूमिका   मुंबई : पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देत त्यांना अर्वाच्च शिविगाळ करणाऱ्या संजय दिना पाटील यांनी माफी मागितली असली तरी ती आम्हाला मान्य नाही, संजय दिना पाटलांवर गुन्हा दाखल झाला…

आ. निलेश राणे ठरले शेतकऱ्यांचे कैवारी ; आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांना ३३४.९८ कोटींची नुकसान भरपाई जाहीर

कोकण विभागासाठी २०९.१० कोटी तर सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना मिळणार ७९ कोटींची मदत आ. निलेश राणे यांच्या आक्रमकतेनंतर १२ तासांच्या आत मदत जाहीर ; २००६ व २०१३ नंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत मुंबई : कोकणातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात…

मुजोर खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कडक कारवाई करा : एस. एम. देशमुख

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मिडिया परिषदेकडून धमकी प्रकरणाचा निषेध सुरक्षा काढून घेण्याबरोबरच संजय पाटीलकडे खरोखरच बॉम्ब आहेत का, याची चौकशी करण्याची मागणी मुंबई : पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मुजोर खासदार संजय…

कोकणातील आंबा- काजू नुकसानीबाबत एनडीआरएफच्या निकषांपलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी

विधानसभेत मंत्री नितेश राणे यांची माहिती ; ९० टक्के नुकसानीच्या आमदार निलेश राणे यांनी दिलेल्या माहितीला पालकमंत्र्यांनी दिली पुष्टी मुंबई : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचे यंदा फार मोठे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त बागायतदार शेतकऱ्यांना एनडीआरएफ च्या निकषांपलीकडे जाऊन…

पूनम चव्हाण यांच्यावर आणखी एक नवीन जबाबदारी

शिवसेनेच्या कुडाळ, मालवण तालुका प्रभारीपदी नियुक्ती मालवण : शिवसेनेच्या आक्रमक महिला नगरसेविका तथा पालिकेच्या स्वच्छता व आरोग्य सभापती सौ. पूनम नागेश चव्हाण यांच्यावर जिल्ह्यात पक्षसंघटन अधिक बळकट करण्यासाठी आणखी एक महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेना महिला आघाडीच्या कुडाळ, मालवण…

error: Content is protected !!