Category राजकारण

“गावची शाळा टिकली तरच विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित!”

आमदार प्रमोद जठारांचा वारगावमध्ये ठाम संदेश; शेठ महादेव केसरकर विद्यालयाला शालेय वाहनाचे लोकार्पण वारगाव : “गावची शाळा टिकवायची असेल तर समाजाने पुढे आले पाहिजे; शाळा सक्षम झाली तरच ग्रामीण विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित होईल!” असा ठाम आणि स्पष्ट संदेश आमदार प्रमोद…

गणेशोत्सवात विशाल परब यांची ‘माणुसकीची आरती’!

दिव्यांग बांधवांसाठी पुढे केला मदतीचा हात; गणेश चतुर्थीनिमित्त जीवनावश्यक शिध्याचे वाटप वेंगुर्ला : गणरायाच्या आगमनाचा उत्साह सर्वत्र असताना वेंगुर्ल्यातून माणुसकीचा संदेश देणारी घटना समोर आली आहे. गणेशोत्सव म्हणजे केवळ रोषणाई, सजावट आणि उत्सव नव्हे, तर समाजातील गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याची…

“मायनिंगला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्याला चुकीच्या प्रकरणात गोवले तर पक्ष न पाहता पाठीशी उभे राहू!”

शिवसेना शिंदे गट उपजिल्हाप्रमुख सिद्धेश परब प्रकरणावरून वैभव नाईक आक्रमक; वेंगुर्ले पोलिसांना निष्पक्ष तपासाची मागणी वेंगुर्ले : शिरोडा येथील शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख सिद्धेश परब यांच्यावर गांजा व अमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपाखाली करण्यात आलेल्या कारवाईवरून राजकीय वातावरण तापले आहे. ही…

ठाकरे शिवसेना जानवली जिल्हा परिषद विभागप्रमुखपदी रविंद्र खांदारे

जिल्हाप्रमुख वैभव नाईक, सुशांत नाईक यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान; संघटनवाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचे आवाहन कणकवली : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कणकवली तालुक्यातील जानवली जिल्हा परिषद विभागप्रमुखपदी सावडाव येथील रविंद्र नामदेव खांदारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना…

शिरोड्यात खळबळ! शिंदे शिवसेना पदाधिकाऱ्याच्या घरात अंमली पदार्थ आढळले

उपजिल्हाप्रमुख सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या घरात कारवाई; पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांची माहिती वेंगुर्ले : सिंधुदुर्गातील अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याविरोधात पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला असतानाच वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा येथे खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शिंदे शिवसेना उपजिल्हाप्रमुख सिद्धेश उर्फ…

गावागावात देशभक्त निर्माण करण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे!

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र; मोदी-फडणवीस सरकारच्या योजनांचा तळागाळात प्रचार करण्याचे आवाहन आमदार प्रमोद जठार यांच्या पुढाकाराने कोकणातील तरुणांना रोजगारासाठी विशेष प्रयत्नांचा ठराव रत्नागिरी : गावागावात देशभक्त निर्माण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने जोमाने कामाला लागावे.…

४२९ निवेदने, १७.१७ कोटींची कामे; वंचित समाजाच्या मागण्यांना पालकमंत्र्यांकडून विकासाची दिशा

जनता दरबार केवळ प्रसिद्धीसाठी नाही; मागण्यांचा हिशोब जनतेसमोर मांडणे हे कर्तव्य : ना. नितेश राणे कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ जुलै २०२५ रोजी झालेल्या पहिल्या वंचित समाजाच्या जनता दरबारातून प्राप्त झालेल्या ४२९ निवेदनांपैकी १३.७९ कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली…

मुथूट फिनकॉर्प फसवणूक प्रकरणात भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांची एन्ट्री

महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पीडित महिलांचा प्रश्न मांडणार मालवण : मुथूट फिनकॉर्पच्या मालवण शाखेतील कर्मचारी व इतरांकडून झालेल्या कथित सोनेतारण गैरव्यवहार प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून, आतापर्यंत सुमारे १२० मच्छीमार महिला व इतर नागरिकांची फसवणूक झाल्याचा…

निवतीतील जलसफरीवर बंदी; स्थानिक पर्यटन व्यावसायिकांचा रोजगार धोक्यात

पर्यटन व्यवसाय धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव असल्याचा वैभव नाईक यांचा आरोप वेंगुर्ला : निवती लाईट हाऊस परिसरात पर्यटकांना जलसफर घडविणाऱ्या नौकांना महाराष्ट्र सागरी मंडळाने आय.व्ही. ॲक्टअंतर्गत प्रवासी वाहतुकीस बंदी घातल्याने स्थानिक पर्यटन व्यावसायिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे…

मंत्री नितेश राणेंची ‘सिल्वर ओक’वर शरद पवारांशी भेट

ससून डॉकच्या आधुनिकीकरणासह मच्छीमारांच्या हिताच्या विविध विषयांवर चर्चा मुंबई : मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांची आज ‘सिल्वर ओक’ येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत राज्यातील मत्स्य व्यवसाय, मच्छीमारांच्या हिताचे प्रश्न तसेच…

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई–सिंधुदुर्ग विमानसेवा, रोरो जलवाहतूक तातडीने सुरू करा 

मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांची पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी मालवण : गणेशोत्सवाला अवघे १२ दिवस शिल्लक असून मुंबई–सिंधुदुर्ग विमानसेवा तसेच रो रो जलवाहतूक सेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी सिंधुदुर्गच्या पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली…

पुरळमध्ये उबाठाला मोठा धक्का! प्रशासक सरपंच अनुश्री तावडेंसह पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत कणकवलीत पक्षप्रवेश; पुरळमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद वाढणार कणकवली : पुरळ परिसरात उबाठा सेनेला मोठा राजकीय धक्का बसला असून, पुरळच्या प्रशासक सरपंच अनुश्री संतोष तावडे यांच्यासह संतोष वसंत तावडे आणि रुचिता रूपेश पुरळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.…

error: Content is protected !!