Category सिंधुदुर्ग

स्वतःच्या सर्वांगीण विकासाची सुरुवात स्वतःच्या गावापासून करा : श्रीकांत सावंत

“चला समृद्ध सामर्थ्यवान भारत घडवूया” मोहिमेचा मालवण – वायरी येथे शुभारंभ  कुणाल मांजरेकर मालवण : मानवता विकास परिषद ही एक संस्था नसून देशव्यापी चळवळ आहे. आपला सर्वांगीण विकास करावयाचा असेल तर याची सुरुवात आपण आपल्या गावातून केली पाहिजे. समर्थ भारत…

आगामी निवडणूकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी एकजुटीने कामाला लागा !

आ. वैभव नाईक यांचे आवाहन ; मालवण तालुका कार्यकारणीची बैठक संपन्न कुणाल मांजरेकर मालवण : शिवसेना कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहणारा पक्ष आहे. पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपली एकजुट दाखवून गावागावांत शिवसेनेची संघटना अधिक भक्कम करावी. विभागवार, गावागावात बैठका घेऊन शिवसेनेच्या माध्यमातून झालेली विकासकामे…

मंदिरात नाही, माणसात देव शोधला ; विशाल परब त्यातलाच एक : निलेश राणेंचे गौरवोद्गार

येणारा काळ तुमचाच ; २०२४ नंतर सिंधुदुर्गात राणे कुटुंबच असेल : विशाल परब यांचा विश्वास भाजपचे युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा ; परब यांच्या कार्याचा गौरव कुणाल मांजरेकर सावंतवाडी : भाजपचे युवा नेते, उद्योजक विशाल परब यांचा…

मालवण देऊळवाड्यात लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नगरसेवक दीपक पाटकर, जगदीश गावकर यांचा पुढाकार मालवण : शहरातील प्रभाग २ मध्ये देऊळवाडा प्राथमिक शाळेत गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी ४० जणांचे लसीकरण करण्यात आले. या लसीकरणासाठी नगरसेवक दीपक पाटकर, जगदीश गावकर यांनी…

भाजप नेते निलेश राणेंकडून मालवणात दुर्गादेवींचे दर्शन

निलेश राणेंसारखे खंबीर नेतृत्व आमदार म्हणून लाभूदे : तुळजाभवानी चरणी साकडे कुणाल मांजरेकर मालवण : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी शुक्रवारी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मालवण शहरात स्थानापन्न झालेल्या दुर्गादेवींचे तसेच मंदारातील देवींचे दर्शन घेतले. यावेळी कुडाळ- मालवणात…

मालवण ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याचाही राजीनामा !

चार महिने पगार नसल्याने उपासमार होत असल्याची खंत कुणाल मांजरेकर मालवण : कोरोना काळात विविध प्रकारच्या मशिनरी आणि पीपीई किट साठी कोट्यवधी रुपये उधळणाऱ्या आरोग्य खात्याकडे कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांच्या मानधनासाठी पैसे नसल्याची बाब समोर…

ठाकरे सरकारमधील मंत्र्याला अटक ? किरीट सोमय्या यांच्या ट्विटमुळे खळबळ

कुणाल मांजरेकर राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील एका मंत्र्याला अटक झाल्याचं ट्विट भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलं आहे. या ट्विटमुळे खळबळ उडाली आहे. राज्य सरकार मधील गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांच्या बाबत किरीट…

तुम्हीच दुर्गादेवी… आरोग्य सेविकांचा असाही सन्मान !

कुणाल मांजरेकर मालवण : कोविड काळात स्वतःच्या जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या आरोग्य सेविका ह्याच खऱ्या दुर्गादेवी आहेत. त्यामुळे नवरात्रीच्या निमित्ताने मालवणात होणाऱ्या प्रभागनिहाय लसीकरणाच्या निमित्ताने या आरोग्य सेविकांचा नगरसेवक यतीन खोत यांनी भेटवस्तू देऊन सत्कार केला. “दुर्गादेवीचे तुम्ही वेगळे…

त्यांच्या’ मुळे अपघातग्रस्त बालकास मिळाले वैद्यकीय उपचार!

मसुरे | झुंजार पेडणेकर कणकवली आचरा रोडवर आडवली तीठा येथे अपघातग्रस्त बालकास वेळीच वैधकीय उपचार उपलब्ध करून दिल्याबद्दल आचरा येथील सामाजिक कार्यकर्ते विजय उर्फ बाबू कदम यांचे कौतुक होत आहे. बुधवारी सायंकाळी ५ च्या सुमारास आडवली तिठया नजीक चार वर्षाचा…

२३ लाख लुटीच्या बनावात ४ जण ; सर्वांच्या मुसक्या आवळल्या : रोकडही हस्तगत

वैभववाडी पोलिसांचे होतेय कौतुक ; २४ तासात आरोपी गजाआड वैभववाडी : वैभववाडी येथील २३ लाख लुटीच्या बनावात एकूण ४ जणांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या सर्वांच्या मुसक्या आवळण्यात वैभववाडी पोलिसांना यश आले आहे. या चोरीतील रक्कम देखील…

error: Content is protected !!